"शब्दकोशांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९५: ओळ ९५:
* मराठी वाङ्मय कोश भाग १ ते ५.
* मराठी वाङ्मय कोश भाग १ ते ५.
* पुस्तक: कोश आणि सूची वाड्मय : स्वरूप आणि साध्य
* पुस्तक: कोश आणि सूची वाड्मय : स्वरूप आणि साध्य
* श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भ कोश ([[मु.श्री. कानडे]])
* संज्ञा संकल्पना कोश
* केतकरांचा मराठी ज्ञानकोश
* मराठी विश्वकोश
* प्राचीन चरित्र कोश
* अर्वाचीन चरित्र कोश
* नाट्यकोश
* लोकसाहित्य शब्दकोश
* पाच हजार आदर्श सुविचार कोश (डॉ. व.दि. कुलकर्णी)
* ज्योतिष महाशब्दकोश (प्र.द. मराठे)
* भारतीय व्यवहार कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
* म्हणींचा कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
* संख्या संकेत कोश (श्रीधर श्यामराव हणमंते)
* व्युत्पत्ति प्रदीप (गो.शं. बापट)


==बाह्य दुवे ==
==बाह्य दुवे ==

२२:४५, २५ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

अभ्यासकांना महत्त्वाच्या संदर्भकोशांची शब्दकोशांची यादी एकत्रित एके ठिकाणी मिळण्यासाठी ही सूची उपयुक्त आहे. यात मराठी, हिंदी तसेच इतर भाषातील महत्त्वाच्या शब्दकोशांची नोंद असावी. मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी निराळी सूची मराठी-मराठी शब्दकोशांची सूची या पानावर पाहा.

जुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची

  • कॅन्डी-मोल्सवर्थ यांचा इंग्रेजी-मराठी शब्दकोश, १८३१
  • रघुनाथ नारायण अध्वारी उर्फ पंडितराज, १८६०, राज्यव्यवहार कोश
  • मराठी भाषेचा नवीन कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले - प्रकाशन वर्ष १८७०
  • शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्‍छू, पुणे
  • दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ
  • मराठी धातुकोश, वि.का.राजवाडे, १९३८, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
  • मराठी व्युत्पत्ती कोष, कृ.पां.कुलकर्णी, १९४२
  • तुळपुळे-फेल्डह्हाउस संपादित जुन्या मराठीचा कोश,
  • हेन्री यूलसंपादित हॉबसन-जॉबसन कोश,
  • मोनिअर-विल्यम्स आणि आपटे ह्यांचे संस्कृत-इंग्रजी कोश,
  • चतुर्वेदीसंपादित हिंदी-इंग्रजी कोष
  • मॅक्सीन बर्न्स्टसन कृत A Basic Marathi-English Dictionary
  • श्रीधर गणेश वझे कृत The Aryabhushan School Dictionary, Marathi-English
  • Collins Cobuild Pocket English-English-Marathi Dictionary
  • नीलकंठ बाबाजी रानडे कृत रानडे English-Marathi Dictionary

मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश

  • मराठी-इंग्रजी शब्दकोश- मोल्सवर्थ
  • विल्यम कॅरे - मराठी इंग्रजी शब्दकोश, १८१०, श्रीरामपूर मिशनरी प्रेस
  • आदर्श मराठी शब्दकोश, प्र.न.जोशी, १९७०, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
  • सुबोध मराठी-इंग्रजी शब्दकोश- कृ. भा. वीरकर- अनमोल प्रकाशन
  • मराठी- इंग्रजी शब्दकोश- ह. अ. भावे- वरदा बुक्स
  • वाक्यकोश (३ खंड)- वामन केशव लेले- राजहंस प्रकाशन
  • मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा. गो. आपटे- वरदा प्रकाशन
  • मराठी-इंग्रजी शब्दकोश- एम. के. देशपांडे- परचुरे प्रकाशन

इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती

  • इंग्रजी-मराठी शब्दकोश- र. वा. धोंगडे- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
  • नवनीत अॅडव्हान्स्ड डिक्शनरी- सुधाकर प्रभुदेसाई- नवनीत प्रकाशन
  • ए कॉम्प्रिहेन्सिव्ह डिक्शनरी, इंग्लिश अॅन्ड मराठी- बाबा पद्मनजी- एज्युकेशन सोसायटी प्रेस
  • Ranade N.B. 1916, The 20th Century English Marathi Dictionary Bombay, Western India Publishing Co.

पारिभाषिक शब्दकोश

भाषा संचलनालयाचे परिभाषा कोश

  • साहित्य समीक्षा परिभाषा कोश
  • वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश
  • शारीर परिभाषा कोश
  • कृषिशास्त्र परिभाषा कोश
  • वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश
  • मानसशास्त्र परिभाषा कोश
  • औषधशास्त्र परिभाषा कोश
  • प्रशासन वाक्प्रयोग
  • न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश
  • धातुशास्त्र परिभाषा कोश
  • विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश
  • संख्याशास्त्र परिभाषा कोश
  • भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश
  • भौतिकशास्त्र परिभाषा कोश
  • व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
  • यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश
  • पदनाम कोश
  • रसायनशास्त्र परिभाषा कोश
  • ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश
  • शिक्षणशास्त्र परिभाषा कोश
  • गणितशास्त्र परिभाषा कोश
  • विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली
  • भूगोलशास्त्र परिभाषा कोश
  • न्याय व्यवहार कोश
  • वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (गणितशास्त्र, वास्तवशास्त्र, रसायनशास्त्र)
  • वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (वनस्पतिशास्त्र)

मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दकोश

  • भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली- भाषा संचालनालय

प्रकाशन संस्थां मार्फत प्रकाशित कोश

  • अर्थशास्त्र शब्दकोश- वि. ज. गोडबोले डायमंड पब्लिकेशन्स
  • मानसशास्त्र शब्दकोश- मुकुंद इनामदार डायमंड पब्लिकेशन्स
  • शिक्षणशास्त्र शब्दकोश- बेनझीर तांबोळी डायमंड पब्लिकेशन्स
  • ग्रंथालयशास्त्र शब्दकोश- सुजाता कोण्णूर डायमंड पब्लिकेशन्स
  • कॉमर्स डिक्शनरी- जोशी, परदेशी प्रगती बुक्स
  • सायन्स डिक्शनरी- विकास जोशी प्रगती बुक्स
  • इकॉनॉमिक्स डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही) प्रगती बुक्स
  • लॉ डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही) प्रगती बुक्स
  • मेडिकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही) प्रगती बुक्स
  • टेक्निकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही) प्रगती बुक्स
  • कम्प्युटर डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही) प्रगती बुक्स
  • भौगोलिक शब्दकोश- र. भा. नाईक- वरदा बुक्स

शेती परिभाषा कोश

महादेवशास्त्री जोशी - शेतीविषक शब्दांचा कोश

ऐतिहासिक शब्द कोश

  • ज्ञानेश्वरी - वेलिंगकरांचा ज्ञानेश्वरीतील शब्दांचा कोश
  • दासबोध - दासबोधातील शब्दांचा कोश - महादेवशास्त्री जोशी
  • गाथा - तुकारामाच्या गाथेतील शब्दांचा कोश - महादेवशास्त्री जोशी

इतर भाषा

मराठी-जर्मन शब्दकोश

  • अविनाश बिनीवाले यांचा व्यवहारोपयोगी मराठी-जर्मन शब्दकोश

इतर

  • मराठी वाङ्मय कोश भाग १ ते ५.
  • पुस्तक: कोश आणि सूची वाड्मय : स्वरूप आणि साध्य
  • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भ कोश (मु.श्री. कानडे)
  • संज्ञा संकल्पना कोश
  • केतकरांचा मराठी ज्ञानकोश
  • मराठी विश्वकोश
  • प्राचीन चरित्र कोश
  • अर्वाचीन चरित्र कोश
  • नाट्यकोश
  • लोकसाहित्य शब्दकोश
  • पाच हजार आदर्श सुविचार कोश (डॉ. व.दि. कुलकर्णी)
  • ज्योतिष महाशब्दकोश (प्र.द. मराठे)
  • भारतीय व्यवहार कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
  • म्हणींचा कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
  • संख्या संकेत कोश (श्रीधर श्यामराव हणमंते)
  • व्युत्पत्ति प्रदीप (गो.शं. बापट)

बाह्य दुवे

परिभाषा कोश