"उल्लासकर दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: उल्लासकर दत्त (जन्म : १६ एप्रिल १८८५) हे एक भारतीय क्रांतिकारक होत... |
(काही फरक नाही)
|
१२:१२, ३० नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
उल्लासकर दत्त (जन्म : १६ एप्रिल १८८५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातील ब्राह्मणबैरिया जिल्यातील कालीककछा गावात झाला होता. वडील द्विजदास दत्त हे लंडन विद्यापीठातून शेतकीचे उच्च शिक्षण घेऊन आलेल होते. ते ब्राह्मोसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
उल्लासकर दत्त हे बंगालमधील युगांतर नावाच्या क्रांतिकारकांच्या संघटनेचे सदस्य होते.
(अपूर्ण)