"वा.ना. अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
प्राचार्य |
प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर हे निगडी(पुणे) येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे विधायक काम केलेले नामांकित शिक्षक आहेत. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले अभ्यंकर काही शैक्षणिक पुस्तकांचे लेखकही आहेत. ते पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे ६ वर्षे उपप्राचार्य आणि ९ वर्षे प्राचार्य आणि ३०हून अधिक वर्षे निगडी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख आहेत. ते मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह आणि पंचकोशाधारित गुरुकुलाचे संस्थापक आहेत. |
||
वा.ना. अभ्यंकर हे प्रवचनकार आहेत. त्यांची २०हून अधिक भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने झाली आहेत. |
|||
==वा.ना. अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==वा.ना. अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
२२:५२, २५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर हे निगडी(पुणे) येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे विधायक काम केलेले नामांकित शिक्षक आहेत. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले अभ्यंकर काही शैक्षणिक पुस्तकांचे लेखकही आहेत. ते पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे ६ वर्षे उपप्राचार्य आणि ९ वर्षे प्राचार्य आणि ३०हून अधिक वर्षे निगडी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख आहेत. ते मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह आणि पंचकोशाधारित गुरुकुलाचे संस्थापक आहेत.
वा.ना. अभ्यंकर हे प्रवचनकार आहेत. त्यांची २०हून अधिक भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने झाली आहेत.
वा.ना. अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके
- एकविसाव्या शतकासाठी शिक्षण
- चिंतनिका
- नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अनमोल मार्गदर्शिका
- नेतृत्वाचे पैलू
- पंचकोश विकसनातून शिक्षण
- स्पर्धा परीक्षा गणित
वामन .ना. अभ्यंकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये व सन्मानचिन्हाचा समावेश आहे. (२०१४)
- विश्व विवेक फाउंडेशनचा पुरस्कार (२००३)
- International Publishing Houseचा Best Citizen of India पुरस्कार
- कर्हाडच्या शिक्षण मंडळाचा साने गुरुजी पुरस्कार
- अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटीचा दधिची पुरस्कार
- पुण्याच्या गीता धर्म मंडळाचा गीतागौरव पुरस्कार
(अपूर्ण)