"भोपळी मिरची" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Poivrons Luc Viatour.jpg|right|thumb|200px|लाल,पिवळी व हिरवी भोपळी मिरची]] |
|||
==चित्र दालन== |
|||
<gallery> |
|||
Image:oranje_paprika.jpg|Orange bell pepper |
|||
Image:Capsicum1.jpg|A variety of colored bell peppers |
|||
Image:Red capsicum and cross section.jpg | A whole and halved red bell pepper |
|||
Image:Purple bellpepper.jpg|A whole purple pepper |
|||
Image:Capsicum_annuum_2008.jpg|Red bell peppers |
|||
Image:Piiman green pepper-garden.jpg|Japanese green pepper |
|||
Image:Green-Yellow-Red-Pepper-2009.jpg|Green, yellow and red peppers |
|||
Image:Bell_Pepper_(Quadrato_d'Asti_Giallo)_Flower.jpg|Quadrato d'Asti Giallo bell pepper flower |
|||
</gallery> |
|||
बाजारात सिमला मिरची, ढोबळी मिरची किंवा भोपळी मिरची नावाची एक भाजी मिळते. तिला इंग्रजीत Bell Peppers किंवा Capsicum म्हणतात. शास्त्रीय नाव Capsicum annuum. भारतात सहज मिळणारी भोपळी मिरची दाट हिरव्या रंगाची असते. ही तिखट नसल्याने हिला काहीजण गोडी मिरचीही म्हणतात. गेल्या काही वर्षात या हिरव्या प्रकाराखेरीज लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी आणि तपकिरी रंगाची सिमला मिरची बाजारात मिळू लागली आहे. हिरव्या रंगाच्या मिरचीच्या तुलनेत या रंगीत मिरच्या प्रचंड महाग असल्याने अजूनही त्यांचा वापर सर्वसामान्य भारतीयांत मर्यादित आहे. |
बाजारात सिमला मिरची, ढोबळी मिरची किंवा भोपळी मिरची नावाची एक भाजी मिळते. तिला इंग्रजीत Bell Peppers किंवा Capsicum म्हणतात. शास्त्रीय नाव Capsicum annuum. भारतात सहज मिळणारी भोपळी मिरची दाट हिरव्या रंगाची असते. ही तिखट नसल्याने हिला काहीजण गोडी मिरचीही म्हणतात. गेल्या काही वर्षात या हिरव्या प्रकाराखेरीज लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी आणि तपकिरी रंगाची सिमला मिरची बाजारात मिळू लागली आहे. हिरव्या रंगाच्या मिरचीच्या तुलनेत या रंगीत मिरच्या प्रचंड महाग असल्याने अजूनही त्यांचा वापर सर्वसामान्य भारतीयांत मर्यादित आहे. |
||
००:०९, २१ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
चित्र दालन
-
Orange bell pepper
-
A variety of colored bell peppers
-
A whole and halved red bell pepper
-
A whole purple pepper
-
Red bell peppers
-
Japanese green pepper
-
Green, yellow and red peppers
-
Quadrato d'Asti Giallo bell pepper flower
बाजारात सिमला मिरची, ढोबळी मिरची किंवा भोपळी मिरची नावाची एक भाजी मिळते. तिला इंग्रजीत Bell Peppers किंवा Capsicum म्हणतात. शास्त्रीय नाव Capsicum annuum. भारतात सहज मिळणारी भोपळी मिरची दाट हिरव्या रंगाची असते. ही तिखट नसल्याने हिला काहीजण गोडी मिरचीही म्हणतात. गेल्या काही वर्षात या हिरव्या प्रकाराखेरीज लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी आणि तपकिरी रंगाची सिमला मिरची बाजारात मिळू लागली आहे. हिरव्या रंगाच्या मिरचीच्या तुलनेत या रंगीत मिरच्या प्रचंड महाग असल्याने अजूनही त्यांचा वापर सर्वसामान्य भारतीयांत मर्यादित आहे.
डहाणू येथील रंगीत मिरच्यांचे उत्पादन
महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळच वाणगाव येथे एक फार्म आहे. गवताच्या जंगी थोरल्या उंच रचलेल्या गंज्यांमधून वाट काढत वळणावळणाने फार्मवर पोचता येते.. आसपासच्या वस्त्यांतून कातकरी गवताच्या पेंड्या बांधून सायकल, रेंग्या वा गाढवांवर लादून तिथे आणून टाकत असतात. या गंज्यांच्या डेपोपलीकडे तारांच्या शिस्तशीर कुंपणाच्या आत भोपळी मिरच्यांचे मळे आहेत. ठरावीक अंतरावर केलेली लागवड, जमिनीखालून केलेला ठिबक सिंचन पद्धतीचा मोजका पाणीपुरवठा, पाण्यामधून मॅन्युअलमध्ये दिल्याप्रमाणे दिला जाणारा रासायनिक खतांचा पुरवठा, अशी शेत-कामातील शिस्त तेथे आहे.. तीच गोष्ट कीटकनाशकांची. त्यामुळे कुठेही पिवळे पडलेले वा सुरकुतलेले पान दिसत नाही. बांबूच्या कामट्यांच्या आधाराने रोपे सैनिकांसारखी उभी असतात..
रोपांना अवाढव्य आकाराच्या तेजःपुंज पिवळ्या, लाल, जांभळ्या, शेंदरी रंगांच्या भोपळी मिरच्या लागलेल्या असतात.. हा सगळा उद्योग ह्या भोपळी मिरचीचे प्रमाणित बियाणे तयार करून २००० रुपये किलोने परदेशात निर्यात करण्यासाठी असते. ह्या लोभसवाण्या फळाची खाद्य म्हणून किंमत शून्य आहे असे काहीजणांचे म्हणणे आहे. माणसांनाच काय पण गुरांनासुद्धा ती खायला देऊन उपयोग नसावा.. उलट अशा मिरच्या खाणे घातकच असावे.
रॅलीज, मॉन्सॅन्टो वगैरेसारख्या बियाण्यांच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा हा उद्योग आहे, असे समजते.