Jump to content

"अनंत हरि गद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्‌र्‍यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले <ref>''द हिस्टरी अॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११'' (''भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११'') | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}</ref>. इ.स. १९२२ साली सुरू केलेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्‌र्‍यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌र्‍यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''प्लेराइट अ‍ॅट द सेंटर: मराठी ड्रामा फ्रॉम १८४३ टू द प्रेझेंट'' (''नाटककार केंद्रस्थानी : इ.स. १८४३पासून आजपर्यंत मराठी नाटकाची वाटचाल'') | लेखक = गोखले,शांता | भाषा = इंग्लिश }}</ref>.

==पुरस्कार==
गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघ हे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार देत्तो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होता. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :

* माधव गडकरी (१९९१)
* रंगा वैद्य (१९९२)
* यदुनाथ थत्ते (१९९३)
* नारायण आठवले (१९९४)
* मधु नाशिककर (१९९५)
* कृ.पां. सामक (१९९६)
* माया चिटणीस (१९९७)
* रामभाऊ जोशी (१९९८)
* भा.म. निंबकर (१९९९)
* भालचंद्र आकलेकर (२०००)
* दिनू रणदिवे (२००१)
* पंढरीनाथ सावंत (२००२)
* स पां. जोशी (२००३)
* संभा चव्हाण(२००४)
* दत्ताराम बारस्कर (२००५)
* वसंत लक्ष्मण गडकर (२००६)
* मधू रावकर (२००७)
* लक्ष्मण केळकर (२००८)
* सुभाष हरड (२००९)
* सतीश कामत (२०१०)
* आत्माराम नाटेकर (२०११)
* मोहन केळुस्कर (२०१२)

==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==

२१:०४, १६ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

अनंत हरी गद्रे तथा समतानंद (जन्म : १६ ऑक्टोबर, इ.स. १८९०[] मृत्यू : ३ सप्टेंबर, इ.स. १९६७[]) हे वार्ताहर, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक होते.

दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्‌र्‍यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले []. इ.स. १९२२ साली सुरू केलेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्‌र्‍यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌र्‍यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत [].

पुरस्कार

गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघ हे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार देत्तो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होता. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :

  • माधव गडकरी (१९९१)
  • रंगा वैद्य (१९९२)
  • यदुनाथ थत्ते (१९९३)
  • नारायण आठवले (१९९४)
  • मधु नाशिककर (१९९५)
  • कृ.पां. सामक (१९९६)
  • माया चिटणीस (१९९७)
  • रामभाऊ जोशी (१९९८)
  • भा.म. निंबकर (१९९९)
  • भालचंद्र आकलेकर (२०००)
  • दिनू रणदिवे (२००१)
  • पंढरीनाथ सावंत (२००२)
  • स पां. जोशी (२००३)
  • संभा चव्हाण(२००४)
  • दत्ताराम बारस्कर (२००५)
  • वसंत लक्ष्मण गडकर (२००६)
  • मधू रावकर (२००७)
  • लक्ष्मण केळकर (२००८)
  • सुभाष हरड (२००९)
  • सतीश कामत (२०१०)
  • आत्माराम नाटेकर (२०११)
  • मोहन केळुस्कर (२०१२)

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2464506. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2335373. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ द हिस्टरी अॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११ (भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११) | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}
  4. ^ गोखले,शांता. (इंग्लिश भाषेत). Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)