Jump to content

"सांसद आदर्श ग्राम योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}}{{काम चालू}}
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
भारताचे पंतप्रधान यांनी त्यांच्या १५ ऑगस्ट २०१४ रोजी केलेल्या भाषणात ’सांसद आदर्श ग्राम योजने’चा उल्लेख केला होता. या योजनेनुसार प्रत्येक सांसदाने (खासदाराने) आपाआपल्या क्षेत्रात एक गाव दत्तक घेऊन ते २०१६सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे आहे. शिवाय त्याने २०१९सालापर्यंत दोन गावे आदर्श केली असावीत, अशी अपेक्षा आहे. या योजनेसाठी ’जनभागीदारी’ आवश्यक आहे.

११ ऑक्टोबर २०१४ला या योजनेचा शुभारंभ झाला.

{{विस्तार}}{{काम चालू}}
{{विस्तार}}{{काम चालू}}

२३:४४, १४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती