"रंग छटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळ... |
(काही फरक नाही)
|
२१:१६, ६ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा,
शरबती या तांबड्या रंगाच्या छटा; जिलेबी, लिंबू, सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या
पिवळ्या रंगाच्या छटा.
लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा. अस्मानी
आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. निळ्या रंगाला "आनंदी' हा किती अपरूप शब्द आहे.
अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा. काळा करवंदी, बुक्का रंग,
शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा.
दुधिया, मोतिया आणि चांदी ह्या पांढऱ्या रंगाच्या छटा. गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली
राखाडी, विटकरी, तपकिरी, हळदी, मोरपिशी, लिंबू, पारवा, आकाशी, अंजिरी, कुसुंबी, वांगी,
लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी,
रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी,
गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, पिस्ता, अबिरी,
गव्हाळी, पांढरा, पिरोजी...वगैरे.