"स्त्रीसाहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पाकशास्त्र आणि स्त्रियांना रस असलेल्या तत्सम विषयांवर स्त्रील... |
(काही फरक नाही)
|
२३:५३, २१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
पाकशास्त्र आणि स्त्रियांना रस असलेल्या तत्सम विषयांवर स्त्रीलेखकांनी लिहिलेली अनेक मराठी पुस्तके दर वर्षी प्रकाशित होत असतात. एके काळी धार्मिक पुस्तकांनी पुस्तक प्रदर्शनाच्या दालनाचा मोठा हिस्सा व्यापलेला असे, आज स्त्रीसाहित्याने अशीच मोठी जागा अडवलेली असते. प्रामुख्याने स्त्रीसहित्यच प्रसिद्ध करणारे काही प्रकाशक आहेत, आणि प्रामुख्याने स्त्रियांना रस असलेल्या विषयांवरच लिहिणार्या काही लेखिका आहेत. अशा प्रकाशकांचा, लेखकांचा आणि पुस्तकांचा हा परिचय : -
स्त्रीसाहित्याचे प्रकाशक
- साठे प्रकाशन
स्त्री साहित्य लेखिका आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे
- सरिता अत्रे : बेकरीचे पदार्थ
- वासंती काळे : पन्नास प्रकारचे लाडू
- डॉ. छाया कुलकर्णी : मुद्रा - प्राणायाम, उत्तम आरोग्यासाठी
- वैजयंती केळकर : भाज्या आणि भाज्यांचे अनेक पदार्थ; दमपुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव
- मनीषा कोंडप : केसांची निघा व आयुर्वेदिक उपचार
- नीता गुप्ते : शाळेचा डबा
- विजला घारपुरे : मायक्रोवेव्हमधील ७५ पदार्थ; पुडिंग ७५ प्रकार
- डॉ. संध्या डोईफोडे : सर्वसामान्य आजार उपचार आणि पथ्याचे पदार्थ; आयुर्वेदातील १०० घरगुती औषधे
- ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे गुरुजी : अशी करा पूजा
- लता भारत बहिरट : निवडक उखाणे
- वसुंधरा बापट :आईस्क्रीम व सरबते
- राजश्री भंडारी : पान-विडे-मसालासुपारी
- डॉ अभिजित आणि अरुणा म्हाळंके : बाळाचा आहार
- निर्मला रहाळकर/डॉ. अभिजित म्हाळंक : ज्येष्ठांचा आहार
- निशा लिमये : चौपाटी फूड; किचन क्वीन होण्यासाठी गृहिणींना टिप्स
- वंदना वेलणकर : भात पुलाव व्हेज बिर्याणी; शेव चिवडा फरसाण; चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती:
लेखक माहीत नसलेल्या काही पुस्तकांची नावे
- कबाब
- गुड मॉर्निंग न्हाहारी
- चवदार पदार्थ
- चायनीज व पंजाबी पदार्थ
- चिवडा शेव फरसाण
- पालेभाज्या
- पिझ्झा आणि पास्ता
- फळभाज्यांचे पन्नास पदार्थ
- फेशियल नास्त्याचे निराळे पदार्थ
- महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ
- साऊथ इंडियन डिशेस
- सूप्स, सॅलड्स