Jump to content

"मधुवंती सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मधुवंती सप्रे या एक मराठी लेखिका आणि कवी आहेत. सन २०१०पासून मधुवं...
(काही फरक नाही)

२३:४९, २० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

मधुवंती सप्रे या एक मराठी लेखिका आणि कवी आहेत. सन २०१०पासून मधुवंती सप्रे यांच्या संपादकत्वाखाली अक्षरगंध नावाचा दिवाळी अंक निघत असतो..

मधुवंती सप्रे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अन्वर्थ (कथासंग्रह)
  • अर्जुनी
  • आत्मजा
  • आत्मभान
  • आपुलाचि वाद ( कवितासंग्रह)
  • कल्पद्रुमावली (प्रवासातले अनुभवकथन)
  • प्रिय मुंबई (माहितीपर)
  • फुले वेचिता (लता मंगेशकर यांनी लिहिलेले लेख, संपादक मधुवंती सप्रे)
  • रानात चालताना (कवितासंग्रह)
  • लोकलकोड
  • लोकल माझी सखी (कथा)
  • व्यासांच्या लेक्की (कथा)
  • शेरी (कवितासंग्रह)
  • समाजऋण (अनुभवकथन)
  • सुवर्णपिंपळ (कादंबरी)
  • स्त्रीजातक (कादंबरी)
  • स्वरयोगिनी (लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
  • हसरीकविता (विनोदी कविता)
  • हसले आधी कुणी
  • हास्य वेळा/वेणा (विनोदी कविता)