"सदानंद मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसर्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे. |
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसर्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे. |
||
‘द गीता – अ थिअरी ऑफ |
‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन अॅक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी. चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला. |
||
डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अॅवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अॅन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे. |
डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अॅवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अॅन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे. |
||
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध आहेत. |
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध आहेत. |
||
==डॉ सदानंद मोरे यांनी लिहिलेले / संपादित केलेले ग्रंथ - |
|||
==प्रकाशित साहित्य== |
|||
* अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन) |
|||
* अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८) |
|||
* उजळल्या दिशा – बौद्ध तत्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१) |
|||
* कर्मयोगी लोकमान्य |
* कर्मयोगी लोकमान्य |
||
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे) |
|||
* तुकाराम दर्शन |
|||
* Krsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५) |
|||
⚫ | |||
* गर्जा महाराष्ट्र |
|||
* गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन क्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली) |
|||
* गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२) |
|||
* जागृतीकार पाळेकर (जे पी एस पी, पुणे १९९६) |
|||
* ताटीचेअभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५) |
|||
* तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१) |
|||
* तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन) |
|||
* तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६) |
|||
* त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५) |
|||
* पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५) |
|||
* मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर) |
|||
* महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५) |
|||
* वि का राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे) |
|||
⚫ | |||
* वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील अॅकॅडमी पुणे १९९५) |
|||
* वाळूचे किल्ले |
* वाळूचे किल्ले |
||
* क्षितिज |
* क्षितिज |
||
* ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००) |
|||
==इतर== |
==इतर== |
१२:४७, १७ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
सदानंद मोरे | |
---|---|
जन्म | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
डॉ.सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी , नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.
सदानंद मोरे यांचे शिक्षण
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसर्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.
‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन अॅक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी. चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.
डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अॅवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अॅन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.
व्यवसाय
डॉ.सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील विविध अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृध्द करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.
डॉ. सदानंद मोरे यांनी अनेक संत साहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे.
विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध आहेत.
==डॉ सदानंद मोरे यांनी लिहिलेले / संपादित केलेले ग्रंथ -
- अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन)
- अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८)
- उजळल्या दिशा – बौद्ध तत्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१)
- कर्मयोगी लोकमान्य
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)
- Krsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५)
- गर्जा महाराष्ट्र
- गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन क्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली)
- गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२)
- जागृतीकार पाळेकर (जे पी एस पी, पुणे १९९६)
- ताटीचेअभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५)
- तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१)
- तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन)
- तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६)
- त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५)
- पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५)
- मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर)
- महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५)
- वि का राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे)
- लोकमान्य ते महात्मा (२ खंड, राजहंस प्रकाशन, पुणे)
- वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील अॅकॅडमी पुणे १९९५)
- वाळूचे किल्ले
- क्षितिज
- ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००)
इतर
- साप्ताहिक सकाळ मध्ये स्तंभ लेखन (विषयः टिळकांकडून गांधींकडे नेतृत्वाचे हस्तांतरण)
पुरस्कार
- तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी १९९८ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अन्य १५ संस्थांचे पुरस्कार
- अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यांचा पुरस्कार
- इचलकरंजीचा ग्रंथोत्तेजक पुरस्कार
- पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या ग्राम जागर साहित्य संमेलनाचा पुरस्कार
- ना.गो. चाफेकर पुरस्कार
- प्रो.पी.आर. जिनसीवाले पुरस्कार
- तनपुरे महाराज पुरस्कार (पंढरपूर)
- संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार
- पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
- सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार, तारावाडी
- समर्थ रामदास पुरस्कार, माळेगाव
- उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.
- अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई
- मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार
- पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार
- नाट्य गौरव पुरस्कार
- नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई
- मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार
- मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई
- रंगदर्पण पुरस्कार, मुंबई
- शिव मंत्री स्मृती पुरस्कार
- लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:-
- कळवा येथील जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ शिवराम पाटील पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा महात्मा जोतिबा फुले राज्य पुरस्कार
- पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं.ना. जोशी पुरस्कार
- नाशिकचाच प्रसाद बन वाङमय पुरस्कार
- ना. के. बेहरे पुरस्कार, पुणे
- मराठी ग्रंथालय पुरस्कार, पुणे
- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा मु.बा. यंदे साहित्य पुरस्कार
- कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार
- सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
- [न.चिं. केळकर]] पुरस्कार - ’कर्मयोगी लोकमान्य’साठी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |