Jump to content

"सदानंद मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}


{{लेखनाव}} हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) अभ्यासक आहेत.
डॉ.सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी , नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.

==सदानंद मोरे यांचे शिक्षण==
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसर्‍यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.

‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्युमन एक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच. डी. चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.

डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अॅवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.

==व्यवसाय==
डॉ.सदानंद मोरे पेशाने प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील विविध अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.<br />
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृध्द करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.<br />डॉ. सदानंद मोरे यांनी अनेक संत साहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे.<br />
विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.<br />
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध आहेत.

==पुरस्कार==
* तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार .
* उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* कर्मयोगी लोकमान्य
* तुकाराम दर्शन
* तुकाराम दर्शन
* लोकमान्य ते महात्मा (दोन खंड)
* लोकमान्य ते महात्मा (दोन खंड)
ओळ ३९: ओळ ५७:
* क्षितिज
* क्षितिज


==पुरस्का==
==पुरस्कार्==
* [[न.चिं. केळकर]] पुरस्कार - ’कर्मयोगी लोकमान्य’साठी
[[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९९८ - तुकाराम दर्शन साठी.
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९९८ - ’तुकाराम दर्शन’साठी.


==इतर==
==इतर==

२३:४६, १६ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

सदानंद मोरे
जन्म महाराष्ट्र, भारत
मृत्यू ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

डॉ.सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी , नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.

सदानंद मोरे यांचे शिक्षण

सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसर्‍यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.

‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्युमन एक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच. डी. चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.

डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अॅवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.

व्यवसाय

डॉ.सदानंद मोरे पेशाने प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील विविध अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृध्द करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.
डॉ. सदानंद मोरे यांनी अनेक संत साहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे.
विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध आहेत.

पुरस्कार

  • तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार .
  • उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.

प्रकाशित साहित्य

  • कर्मयोगी लोकमान्य
  • तुकाराम दर्शन
  • लोकमान्य ते महात्मा (दोन खंड)
  • वाळूचे किल्ले
  • क्षितिज

पुरस्का

इतर

  • साप्ताहिक सकाळ मध्ये स्तंभ लेखन (विषयः टिळकां कडून गांधींकडे नेतृत्त्वाचे हस्तांतरण)
  • पुणे विद्यापिठात तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक.