"सुमती टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुमती टिकेकर (जन्म : १९३५; मृत्यू : पुणे, १२ ऑक्टोबर, २०१४) या मराठी स... |
(काही फरक नाही)
|
१८:३८, १४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
सुमती टिकेकर (जन्म : १९३५; मृत्यू : पुणे, १२ ऑक्टोबर, २०१४) या मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या गायिका असून कमल तांबे यांच्या कडून त्यांनी गाण्याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी विविध संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. बालगंधर्वांची नाट्यपदे गाण्यासाठी त्यांची ख्याती होती.
कौटुंबिक माहिती
नाट्यअभिनेता उदय टिकेकर हे सुमती टिकेकरांचे चिरंजीव, गायिका उषा देशपांडे या कन्या आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेक्कर या स्नुषा होत.
सुमती टिकेकरांची भूमिका असलेली नाटके
- संगीत वरदान