"मंगला गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मंगला गोडबोले''' ([[इ.स. १९५२|१९५२]] - हयात) या सामाजिक जाणीवेने लिहिणार्‍या एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. ह्यांच्या अनेक कथावजा लेख मराठी वृत्तपत्र ’लोकसत्ता’त साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले. इ.स. २००० सालच्या सदराचे नाव ’अशी घरं अशी माणसं’ हे, २००९साली ’पण बोलणार आहे’ हे आणि २०१३सालच्या साप्ताहिक सदराचे नाव ’जुनी विटी नवे राज्य’ हे होते. हे साप्ताहिक लेख पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.
'''मंगला गोडबोले''' ([[इ.स. १९५२|१९५२]] - हयात) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत.


== कारकीर्द ==
== कारकिर्द ==
=== प्रकाशित साहित्य ===
=== प्रकाशित साहित्य ===
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
ओळ ४४: ओळ ४४:
|-
|-
| ... आणि मी || ललित || ||
| ... आणि मी || ललित || ||
|-
| जुनी विटी नवे राज्य || ललित || ||
|-
|-
| झुळूक || ललित || ||
| झुळूक || ललित || ||
|-
|-
| नवी झुळूक || || ||
| नवी झुळूक || || ||
|-
| [[पोटाचा प्रश्न]] || विनोदी कथासंग्रह || मेनका प्रकाशन || १९९७
|-
|-
| पुन्हा झुळूक || ललित || ||
| पुन्हा झुळूक || ललित || ||
|-
| [[पोटाचा प्रश्न]] || विनोदी कथासंग्रह || मेनका प्रकाशन || १९९७
|-
|-
| सहवास हा सुखाचा || || ||
| सहवास हा सुखाचा || || ||

०१:०५, ९ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

मंगला गोडबोले
जन्म १९५२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार विनोदी कथा, ललित, वैचारिक

मंगला गोडबोले (१९५२ - हयात) या सामाजिक जाणीवेने लिहिणार्‍या एक मराठी लेखिका आहेत. ह्यांच्या अनेक कथावजा लेख मराठी वृत्तपत्र ’लोकसत्ता’त साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले. इ.स. २००० सालच्या सदराचे नाव ’अशी घरं अशी माणसं’ हे, २००९साली ’पण बोलणार आहे’ हे आणि २०१३सालच्या साप्ताहिक सदराचे नाव ’जुनी विटी नवे राज्य’ हे होते. हे साप्ताहिक लेख पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.

कारकीर्द

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अशी घरं, अशी माणसं
... आणि मी ललित
जुनी विटी नवे राज्य ललित
झुळूक ललित
नवी झुळूक
पुन्हा झुळूक ललित
पोटाचा प्रश्न विनोदी कथासंग्रह मेनका प्रकाशन १९९७
सहवास हा सुखाचा