"ग.रा. कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ग.रा.कामत हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक आहेत. मराठी अभिनेत्री... |
(काही फरक नाही)
|
१७:२१, ६ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती
ग.रा.कामत हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक आहेत. मराठी अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले.
ग.रा कामत यांची कथा असलेले हिंदी चित्रपट
- अनिता
- कच्चे धागे
- काला पानी
- बंबई का बाबू,
- बसेरा
- मैं तुलसी तेरे आँगन की
- मेरा गाँव मेरा देश