"युरोपीय मराठी संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: युरोपीय मराठी संमेलनाची सुरुवात नेदरलॅ‌‌न्ड्ज़मधील डॉ. आनंद आण...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४: ओळ १४:
* वेल्स (२०१२)
* वेल्स (२०१२)
* स्कॉटलंड (२०१४)
* स्कॉटलंड (२०१४)

==हेसुद्धा पहा==

* [[मराठी साहित्य संमेलने]]

[[वर्ग:[मराठी साहित्य संमेलने]]

२१:५४, १६ जुलै २०१४ ची आवृत्ती

युरोपीय मराठी संमेलनाची सुरुवात नेदरलॅ‌‌न्ड्ज़मधील डॉ. आनंद आणि श्रीमती विजया पांडव यांनी केली. पहिले संमेलन अॅमस्टरडॅमजवळच्या बिएसबॉश या गावी इ‌. १९९८मध्ये झाले. इंग्लंडमधल्या असंख्य मराठीभाषकांनी या संमेलनाला हजर राहून आपला पाठिंबा दर्शविला. त्या वर्षापासून हे युरोपीय मराठी संमेलन दर दोन वर्षांनी युरोपातील वेगवेगळ्या देशांत भरते. ज्या वर्षी अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन असते, त्या वर्षी हे संमेलन होत नाही. त्यामुळे युरोपातील मराठीभाषकांना या दोन्ही संमेलनांना उपस्थित राहणे शक्य होते.

सचिन पिळगांवकर।सचिन पिळगांवकरांनी २०१२ सालच्या कार्डिफ (वेल्स) येथील संमेलनादरम्यान सुचवल्याप्रमाणे या संमेलनाचे नाव २०१४ सालापासून 'युरोपीय मराठी स्नेह-संमेलन' असे करण्यात आले आहे. २०१४ सालचे स्नेहसंमेलन स्कॉटलंडमधील अॅबरडन येथे १८ ते २० एप्रिल या तारखांना झाले.

आतापर्यंत भरलेली संमेलने - देश (कंसात वर्ष)

  • नेदरलॅ‌न्ड्ज (१९९८)
  • स्विट्झरलंड (१९९९)
  • जर्मनी (२०००)
  • इंग्लंड (२००२)
  • नॉर्वे (२००४)
  • नेदरलॅ‌न्ड‌्ज (२००६)
  • फ्रान्स (२००८)
  • स्विट्झरलंड (२०१०)
  • वेल्स (२०१२)
  • स्कॉटलंड (२०१४)

हेसुद्धा पहा

[[वर्ग:[मराठी साहित्य संमेलने]]