"माधव कृष्णराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, क... |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली [[दत्तू बांदेकर]] आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]] कविता लिहीत. मा.कृ. शिंदे हे ’नवमत’ या नवविचार प्रवर्तक मासिकाचे संपादक होते. अनंत गद्रे यांच्या ’निर्भीड’मधूनही ते लेखन करीत असत. |

||
==कॅ. मा.कृ. शिंदे यांनी लिहिलेली |
==कॅ. मा.कृ. शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आंदोलन (या नाटकात स्वतः मा.कृ. शिंदे यांनी नायकाची भूमिका केली होती.) |
* आंदोलन (या नाटकात स्वतः मा.कृ. शिंदे यांनी नायकाची भूमिका केली होती.) |
||
* गृहलक्ष्मी |
* गृहलक्ष्मी (नाटक) |
||
* देवपूजा आणि इतर कथा (लघुकथा) |
|||
⚫ | |||
* नाटक शास्त्र (वैचारिक) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* सिनेमा शास्त्र आणि तंत्र (वैचारिक, सहलेखक कृ.ना. सापले) |
|||
२३:५४, २६ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली दत्तू बांदेकर आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’या टोपणनावाने कविता लिहीत. मा.कृ. शिंदे हे ’नवमत’ या नवविचार प्रवर्तक मासिकाचे संपादक होते. अनंत गद्रे यांच्या ’निर्भीड’मधूनही ते लेखन करीत असत.
कॅ. मा.कृ. शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके
- आंदोलन (या नाटकात स्वतः मा.कृ. शिंदे यांनी नायकाची भूमिका केली होती.)
- गृहलक्ष्मी (नाटक)
- देवपूजा आणि इतर कथा (लघुकथा)
- नाटक शास्त्र (वैचारिक)
- बंडखोर कुमारी (नाटक)
- बनावट बायको (नाटक)
- ४२चे आंदोलन (नाटक)
- शुभं भवतु (नाटक)
- संत जनाबाई (नाटक)
- सिनेमा शास्त्र आणि तंत्र (वैचारिक, सहलेखक कृ.ना. सापले)