"शब्द साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते.
हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते.

बँकॉकच्या इंडिया-थाई चेंबर ऑफ कॉमर्स येथे २मे २०१४ रोजी ’शब्द’ मराठी विश्व साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन ७ तारखेपर्यंत चालेल. संमेलनाध्य्क्ष [[किशोर कदम]] असतील. महाराष्ट्रातून दोनशे साहित्यिकांना संमेलनाचे आमंत्रण आहे.


चौथे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील.
चौथे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील.

२२:४६, २५ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते.

बँकॉकच्या इंडिया-थाई चेंबर ऑफ कॉमर्स येथे २मे २०१४ रोजी ’शब्द’ मराठी विश्व साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन ७ तारखेपर्यंत चालेल. संमेलनाध्य्क्ष किशोर कदम असतील. महाराष्ट्रातून दोनशे साहित्यिकांना संमेलनाचे आमंत्रण आहे.

चौथे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील.

तिसरे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन ५ ते ७ एप्रिल २०१२ या दिवसांत नागपूरला साजरे झाले. संमेलनात विदर्भातील चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक-निर्मात्यांनीही भाग घेतला होता. संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक राज दत्त हे होते.

दुसऱ्या २०११ मध्ये झालेल्या शब्द साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गझलकवी व गझलगायक भीमराव पांचाळे होते.

पहिले राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अमरावतीला २ ते ३ ऑक्टोबर २०१० या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष अशोक थोरात होते.

पहा : मराठी साहित्य संमेलने