Jump to content

"पुलित्झर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. १९१७साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते.

या पुलित्झर पुरस्काराला, पुलित्झर सन्मान किंवा पुलित्झर पारितोषिक असेही म्हटले जाते.

==पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय==
==पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय==

१५:४४, २३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. १९१७साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते.

या पुलित्झर पुरस्काराला, पुलित्झर सन्मान किंवा पुलित्झर पारितोषिक असेही म्हटले जाते.

पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय

  • गोविंद बिहारीलाल : हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना १९३७ मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • झुंपा लाहिरी : भारतीय वंशाच्या झुंपा लाहिरी यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात हा पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
  • गीता आनंद या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये 'पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन' या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर 'एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स' हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.
  • सिद्धार्थ मुखर्जी हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • विजय शेषाद्री .एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिस‍अॅपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.