Jump to content

"नागनाथ जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वै. नागनाथबुवा जाधव (जन्म: १९५१; निधन : ३ एप्रिल, २०१४) हे एक वारकरी क...
(काही फरक नाही)

११:०८, १० एप्रिल २०१४ ची आवृत्ती

वै. नागनाथबुवा जाधव (जन्म: १९५१; निधन : ३ एप्रिल, २०१४) हे एक वारकरी कीर्तनकार होते. पुण्याच्या निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात ते दैनंदिन प्रवचन करीत असत. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत ज्ञानदीप प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले त्यांचे ’घरच्या घरी परमार्थ’ हे पुस्तक अतिशय गाजले.

वैकुंठवासी नागनाथबुवा जाधव यांनी लिहिलेली पुस्तके

  • घरच्या घरी परमार्थ
  • पायीवारी पंढरीची
  • वारकरी दैनंदिनी