"प्रतिभा रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९३७ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
==प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अखेरचा बादशहा |
|||
* अफगाण डायरी |
* अफगाण डायरी |
||
* अबोलीची भाषा |
|||
* ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी |
* ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी |
||
* झाशीची राणी लक्ष्मीबाई (चरित्र) |
|||
⚫ | |||
* पाकिस्तान अस्मितेच्या शोधात |
|||
* पाकिस्तान डायरी |
|||
* फाळणी ते फाळणी |
|||
⚫ | |||
* मानुषी (कथा) |
|||
* शुक्रवारची कहाणी (लेख) |
|||
* स्त्री प्रश्नांची चर्चा : १९वे शतक (या समाजशास्त्रीय पुस्तकाच्या लेखनासाठी फोर्ड फाउंडेशनचे अनुदान मिळाले होते.) |
* स्त्री प्रश्नांची चर्चा : १९वे शतक (या समाजशास्त्रीय पुस्तकाच्या लेखनासाठी फोर्ड फाउंडेशनचे अनुदान मिळाले होते.) |
||
* स्मरणवेळा (कादंबरी) |
|||
* ज्ञानकोशकार [[गणेश रंगो भिडे]] |
|||
* Behind the Well |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
महाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार. |
महाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार. |
||
* ’ऐसपैस गप्प दुर्गाबाईशी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९८-९९चा पुरस्कार |
|||
* ’झाशीची राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिर यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार (२००३) |
|||
* ’पाकिस्तान ...अस्मितेच्या शोधात’ या पुस्तकाला मुंबईतील विलेपार्लेच्या उत्कर्ष मंडळाचा हेडगेवार पुरस्कार |
|||
००:१७, २७ मार्च २०१४ ची आवृत्ती
प्रतिभा रानडे (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची १५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांत कादंबऱ्या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे.
शिक्षण आणि कार्य
प्रतिभा रानडे बी.ए.आहेत. देश-परदेशांत, विविध संस्थांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत. भारतात आकाशवाणीवरील आणि दूरचित्रवाणीतील कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी काही मालिकांचे लेखनही केले आहे.
प्रतिभा रानडे या बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेने भरविलेल्या एका वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या.
प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
- अखेरचा बादशहा
- अफगाण डायरी
- अबोलीची भाषा
- ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
- झाशीची राणी लक्ष्मीबाई (चरित्र)
- पाकिस्तान अस्मितेच्या शोधात
- पाकिस्तान डायरी
- फाळणी ते फाळणी
- बुरख्याआडच्या स्त्रिया काल आणि आज
- मानुषी (कथा)
- शुक्रवारची कहाणी (लेख)
- स्त्री प्रश्नांची चर्चा : १९वे शतक (या समाजशास्त्रीय पुस्तकाच्या लेखनासाठी फोर्ड फाउंडेशनचे अनुदान मिळाले होते.)
- स्मरणवेळा (कादंबरी)
- ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे
- Behind the Well
पुरस्कार
महाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार.
- ’ऐसपैस गप्प दुर्गाबाईशी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९८-९९चा पुरस्कार
- ’झाशीची राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिर यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार (२००३)
- ’पाकिस्तान ...अस्मितेच्या शोधात’ या पुस्तकाला मुंबईतील विलेपार्लेच्या उत्कर्ष मंडळाचा हेडगेवार पुरस्कार