Jump to content

"कृष्णाजी केशव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''कृष्णाजी केशव कोल्हटकर''' (जन्म : सातारा, १४ जानेवारी, १८८३; मृत्यू...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कृष्णाजी केशव कोल्हटकर''' (जन्म : सातारा, १४ जानेवारी, १८८३; मृत्यू : पुणे, २६ एप्रिल १९७५) हे एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण घेतल्यावर डोळे बिघडल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. त्यांनी सातारा येथे जिल्हा न्यायालयात १९०१ साली कारकुनाची नोकरी धरली. १९१३ साली ही नोकरी सोडोन ते त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या ’वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युअरन्स’ कंपनीत लागले. येथे त्यांना अधिकारीपदापर्यंत बढती मिळाली.
'''कृष्णाजी केशव कोल्हटकर''' (जन्म : सातारा, १४ जानेवारी, १८८३; मृत्यू : पुणे, २६ एप्रिल १९७५) हे एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण घेतल्यावर डोळे बिघडल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. त्यांनी सातारा येथे जिल्हा न्यायालयात १९०१ साली कारकुनाची नोकरी धरली. १९१३ साली ही नोकरी सोडून ते त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या ’वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुअरन्स’ कंपनीत लागले. येथे त्यांना अधिकारीपदापर्यंत बढती मिळाली.

कोल्हटकरांचे एक चुलते गणेश राघो कोल्हटकर हे योग आणि वेदान्त ह्या शास्त्रांचे अभ्यासक होते. ते सातारा येथील दिवाणी न्यायालयात ’क्लार्क ऑफ दि कोर्ट’ या हुद्द्यापर्यंत पोचले होते. इ.स. १९०७मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वाई येथील प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक नारायणशास्त्री मराठे यांजकडे त्यांनी वेदान्तशास्त्राचा अभ्यास केला. कृष्णाजी केशव कोल्हटकरांना या चुलत्यांच्या सहवासात वेदान्ताची गोडी लागली आणि त्यांचे मार्गदर्शनही मिळाले.

इ.स. १९३७मध्ये कृष्णाजी कोल्हटकर हे ’वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुअरन्स कंपनी’तून निवृत्त झाले आणि त्यांनी आपले सारे चित्त वेदान्त आणि योग यांच्या अभ्यासात आणि त्यासंबंधी लेखनात गुंतविले.

==कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी लिहिलेली पुस्तके==

१९:२०, २५ मार्च २०१४ ची आवृत्ती

कृष्णाजी केशव कोल्हटकर (जन्म : सातारा, १४ जानेवारी, १८८३; मृत्यू : पुणे, २६ एप्रिल १९७५) हे एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण घेतल्यावर डोळे बिघडल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. त्यांनी सातारा येथे जिल्हा न्यायालयात १९०१ साली कारकुनाची नोकरी धरली. १९१३ साली ही नोकरी सोडून ते त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या ’वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुअरन्स’ कंपनीत लागले. येथे त्यांना अधिकारीपदापर्यंत बढती मिळाली.

कोल्हटकरांचे एक चुलते गणेश राघो कोल्हटकर हे योग आणि वेदान्त ह्या शास्त्रांचे अभ्यासक होते. ते सातारा येथील दिवाणी न्यायालयात ’क्लार्क ऑफ दि कोर्ट’ या हुद्द्यापर्यंत पोचले होते. इ.स. १९०७मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वाई येथील प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक नारायणशास्त्री मराठे यांजकडे त्यांनी वेदान्तशास्त्राचा अभ्यास केला. कृष्णाजी केशव कोल्हटकरांना या चुलत्यांच्या सहवासात वेदान्ताची गोडी लागली आणि त्यांचे मार्गदर्शनही मिळाले.

इ.स. १९३७मध्ये कृष्णाजी कोल्हटकर हे ’वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुअरन्स कंपनी’तून निवृत्त झाले आणि त्यांनी आपले सारे चित्त वेदान्त आणि योग यांच्या अभ्यासात आणि त्यासंबंधी लेखनात गुंतविले.

कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी लिहिलेली पुस्तके