"संजीवनी (कवी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
संजीवनी (पूर्ण नाव - संजीवनी रामचंद्र मराठे - जन्म : पुणे, १४ फेब्रुवारी १९१६) या एक सुस्वर |
संजीवनी (पूर्ण नाव - संजीवनी रामचंद्र मराठे - जन्म : पुणे, १४ फेब्रुवारी १९१६; मृत्यू : १ एप्रिल २०००) या एक सुस्वर कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या. |
||
संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. महिला विद्यापीठाच्या त्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|जी.ए]]. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. |
संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|जी.ए]]. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगावकडचे वास्तव्य संपवून रहावयास सांगलीस गेले होते. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा ‘रामकृपा’ नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. त्या मराठी सुरेख शिकवत असत. |
||
मिनी, भारती, अंजू या संजीवनी मराठे यांच्या तीन मुली आणि प्रताप हा वैमानिक पुत्र. अंजूने डच माणसाशी लग्न केले आणि ती लग्नानंतर अंजू व्हॉन वेर्श झाली. तिने पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली आहेत. |
|||
==संजीवनी मराठे यांचे कवितासंग्रह/बालसाहित्य== |
==संजीवनी मराठे यांचे कवितासंग्रह/बालसाहित्य== |
||
* अंजू (पत्रसंग्रह मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श (Anju |
* अंजू (पत्रसंग्रह मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श (Anju Van Wersch)/संपादिका संजीवनी मराठे) |
||
* आत्मीय |
* आत्मीय |
||
* इच्छामणी आणि इतर गोष्टी (बालसाहित्य) |
* इच्छामणी आणि इतर गोष्टी (बालसाहित्य) |
||
ओळ ४४: | ओळ ४६: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. |
महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. |
||
{{DEFAULTSORT:मराठे, संजीवनी}} |
|||
[[वर्ग:मराठी कवी]] |
००:३५, १४ मार्च २०१४ ची आवृत्ती
संजीवनी (पूर्ण नाव - संजीवनी रामचंद्र मराठे - जन्म : पुणे, १४ फेब्रुवारी १९१६; मृत्यू : १ एप्रिल २०००) या एक सुस्वर कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या.
संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगावकडचे वास्तव्य संपवून रहावयास सांगलीस गेले होते. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा ‘रामकृपा’ नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. त्या मराठी सुरेख शिकवत असत.
मिनी, भारती, अंजू या संजीवनी मराठे यांच्या तीन मुली आणि प्रताप हा वैमानिक पुत्र. अंजूने डच माणसाशी लग्न केले आणि ती लग्नानंतर अंजू व्हॉन वेर्श झाली. तिने पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली आहेत.
संजीवनी मराठे यांचे कवितासंग्रह/बालसाहित्य
- अंजू (पत्रसंग्रह मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श (Anju Van Wersch)/संपादिका संजीवनी मराठे)
- आत्मीय
- इच्छामणी आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
- काव्यसंजीवनी (१९४८)
- गंमत (बालसाहित्य)
- चंद्रफूल (१९५१)
- चित्रा (१९४७)
- छाया (१९४९)
- ट्युलिप्सच्या देशातून (पत्रसंग्रह, मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श/ संपादिका संजीवनी मराठे)
- परिमला (१९५९)
- बरं का गं आई (१९६२- बालकवितासंग्रह)
- भावपुष्प (१९५१)
- मराठी साहित्य दर्शन (ललित लेख, भाग १ ते १०)
- माझा भारत (बालसाहित्य)
- माणिकमोती (बालकविता)
- मासुमा आणि इतर प्राणिकथा (बालसाहित्य)
- मी दिवाणी
- राका (१९३८). या संग्रहात ’संजीवनी;तील काही निवडक कविता पुन्हा आल्या आहेत.
- लाडकी लेक (१९७६) - अनुवादित बालकादंबरिका
- वाळवंटातील वाट
- संजीवनी (१९३२)
- संजीवनी (१९७६). निवडक कवितांचा संपादित संग्रह
- संसार (१९४३)
- हसू बाई हसू (१९६३-बालकवितासंग्रह)
संजीवनी मराठे यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गीते
- अंगाई राजस बाळा, ऐकत धुंदींत स्वप्नांचें संगीत, लागो रे डोळ्यासी डोळा
- अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे
- आला स्वप्नांचा मधुमास
- आळविते मी तुला विठ्ठला
- जिवाचा जिवलगा नंदलाला
- या गडे हासू या
- शांत सागरी कशास उठविलीस वादळे (गायिका कांचनमाला बढे)
- सकल मिळुनि हसुनि
- सत्यात नाहि आले
- सोनियाचा पाळणा रेशमाचा
- हसतिल मजला कबीर मीरा
पुरस्कार
महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.