Jump to content

"बालाजी तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बालाजी तांबे''' हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयातील तज्ज्ञ ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बालाजी तांबे''' हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयातील तज्ज्ञ तसेच आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत.
'''बालाजी तांबे''' हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयातील तज्ज्ञ तसेच आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे; भारतीय संस्कृती व वेदविज्ञान यांचा जगभर प्रसार केला आहे.

==पुरस्कार==
* आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अॅवॉर्ड (२०१४).


{{वर्ग}}
{{वर्ग}}

११:१४, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयातील तज्ज्ञ तसेच आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे; भारतीय संस्कृती व वेदविज्ञान यांचा जगभर प्रसार केला आहे.

पुरस्कार

  • आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अॅवॉर्ड (२०१४).