"गीती (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →गीती वृत्त |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[वृत्त]] हे |
[[वृत्त]] हे कवितारचनेची एक पद्धत आहे. आर्या आणि गीती ही दोन स्वतंत्र मात्रा[[वृत्त|वृत्ते]] आहेत. |
||
ओवी ज्ञानेशाची, |
|||
अभंगवाणी तुकयाची |
|||
सुश्लोक वामनाचा, |
|||
आर्या मयूरपंतांची ॥ |
|||
मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."<ref name="मोरेश्वर_सखाराम_मोने" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.manogat.com/node/16408| शीर्षक = गीती आणि आर्या..... | भाषा = मराठी| लेखक = द्वारा प्रेषक : जोशी श्रीकांत धुं. (शुक्र., २४/०४/२००९ - १४:०५) आणि प्रेषक: चैतन्य दीक्षित चर्चा| प्रकाशक =मनोगत संकेतस्थळचर्चेत जसे वाचले |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref> |
या काव्यात म्हटल्याप्रमाणे आर्या ही मयूरपंताचीच (मोरोपंतांचीच) असे म्हटले असले तरी मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."<ref name="मोरेश्वर_सखाराम_मोने" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.manogat.com/node/16408| शीर्षक = गीती आणि आर्या..... | भाषा = मराठी| लेखक = द्वारा प्रेषक : जोशी श्रीकांत धुं. (शुक्र., २४/०४/२००९ - १४:०५) आणि प्रेषक: चैतन्य दीक्षित चर्चा| प्रकाशक =मनोगत संकेतस्थळचर्चेत जसे वाचले |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref> |
||
==आर्या वृत्ताचे लक्षण== |
==आर्या वृत्ताचे लक्षण== |
||
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा)<br /> |
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा,)<br /> |
||
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८ |
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८ व चौथ्यात १५ मात्रा असतात ती आर्या. )<br /> |
||
मो.स. मोने यांनी उद्धृत केलेली मोरोपंतांची एक आर्या पुढील प्रमाणे- |
मो.स. मोने यांनी उद्धृत केलेली मोरोपंतांची एक आर्या पुढील प्रमाणे- |
१०:३४, २३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
वृत्त हे कवितारचनेची एक पद्धत आहे. आर्या आणि गीती ही दोन स्वतंत्र मात्रावृत्ते आहेत.
ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची ॥
या काव्यात म्हटल्याप्रमाणे आर्या ही मयूरपंताचीच (मोरोपंतांचीच) असे म्हटले असले तरी मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."[१]
आर्या वृत्ताचे लक्षण
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा,)
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८ व चौथ्यात १५ मात्रा असतात ती आर्या. )
मो.स. मोने यांनी उद्धृत केलेली मोरोपंतांची एक आर्या पुढील प्रमाणे-
ती तातास म्हणे कच, (१२ मात्रा)
गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर (१८ मात्रा)
परि त्यास सोडिले जळ, (१२ मात्रा)
जळ सोडूं मजही आर्यकर ॥ (१५ मात्रा)
गीती वृत्त
आर्येच्या पूर्वार्धासारखाच जिचा दुसरा भाग असतो, ती गीती. म्हणजेच, १२-१८, १२-१८ हे गीतीचे लक्षण -
मोरोपंतांची एक गीती -
शल्य म्हणे राधेया, (१२ मात्रा)
जेव्हा तुझिया स्मरोनि कर्मांतें (१८ मात्रा)
अर्जुन तीव्र शरांनी, (१२ मात्रा)
समरी भेदील सर्व मर्मांतें ॥ (१८ मात्रा)
उपगीती लक्षण
आर्योत्तरार्धतुल्यं (१२ मात्रा)
प्रथमार्धमपि प्रयुक्तं चेत् (१५ मात्रा)
छन्दसि ताम् 'उपगीतिं' (१२ मात्रा)
प्रकाशयन्ते महाकवयः ॥(१५ मात्रा)
आर्येच्या उत्तरार्धासारखाच जिचा पूर्वार्ध असतो, तिला महाकवी उपगीती असे म्हणतात. अर्थात्, १२-१५, १२-१५ हे उपगीतीचे लक्षण आहे.
संदर्भ यादी
- ^ द्वारा प्रेषक : जोशी श्रीकांत धुं. (शुक्र., २४/०४/२००९ - १४:०५) आणि प्रेषक: चैतन्य दीक्षित चर्चा. http://www.manogat.com/node/16408. मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)