Jump to content

"सुरेश द्वादशीवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा. '''सुरेश द्वादशीवार''' हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]], [[महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ]] आणि [[विदर्भ साहित्य संघ]] या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या तांदळा, राजधर्म व हाकुमी या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत.

==सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* अलकनंदा
* आसाम ईशान्येचा परिसर
* एकशे अकरावी दुरुस्ती
* करुणेचा कलाम
* कोऽहम
* तांदळा
* तारांगण
* मन्वंतर : समूहाकडून स्वत:कडे
* राजधर्म
* वर्तमान
* वहीतल्या नोंदी
* सगळी माझीच माणसं
* सडेतोड
* सेंटर पेज
* हाकुमी

==पुरस्कार==
[[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचा]] कादंबरी वाङ्मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल विशेष [[पुरस्कार]], त्यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
[[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचा]] कादंबरी वाङ्मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल विशेष [[पुरस्कार]], त्यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

१४:४९, २२ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

प्रा. सुरेश द्वादशीवार हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या तांदळा, राजधर्म व हाकुमी या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत.

सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेली पुस्तके

  • अलकनंदा
  • आसाम ईशान्येचा परिसर
  • एकशे अकरावी दुरुस्ती
  • करुणेचा कलाम
  • कोऽहम
  • तांदळा
  • तारांगण
  • मन्वंतर : समूहाकडून स्वत:कडे
  • राजधर्म
  • वर्तमान
  • वहीतल्या नोंदी
  • सगळी माझीच माणसं
  • सडेतोड
  • सेंटर पेज
  • हाकुमी

पुरस्कार

विदर्भ साहित्य संघाचा कादंबरी वाङ्मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल विशेष पुरस्कार, त्यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.