"मे.पुं. रेगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) छो added Category:मराठी लेखक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले '''मेघश्याम पुंडलिक रेगे''' ( २४ जानेवारी १९२४ - २८ डिसेंबर २०००) हे 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. |
|||
'''मेघश्याम पुंडलिक रेगे''' ( २४ जानेवारी १९२४ - २८ डिसेंबर २०००) हे 'हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन', 'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा', 'इहवाद आणि सर्वसमभाव', 'स्वातंत्र्य, समता आणि न्याय' अशी प्रश्नांमागील तत्त्वचर्चा उलगडून दाखवणारी पुस्तके लिहिणारे विचारवंत व तत्त्वज्ञ होते. ते तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]] यांच्यानंतर [[मराठी विश्वकोश मंडळ|मराठी विश्वकोश मंडळाचे]] अध्यक्षही होते. |
|||
मार्च १९९६ मध्ये मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा – स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे. |
|||
मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]] यांच्यानंतर [[मराठी विश्वकोश मंडळ|मराठी विश्वकोश मंडळाचे]] अध्यक्ष होते. ते ’नवभारत’ आणि ’क्वेस्ट’ या मासिकांचे संपादकही होते. |
|||
==मे.पुं. रेगे यांनी पाश्चात्य पुस्तकांच्या आधारे लिहिलेली पुस्तके== |
|||
* आकारिक तर्कशास्त्र |
|||
* तत्त्वज्ञानातील समस्या |
|||
* पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास |
|||
==मे.पुं रेगे यांनी स्वतंत्रपणे लिहिलेली पुस्तके== |
|||
* इहवाद आणि सर्वधर्मसमभाव |
|||
* मर्मभेद |
|||
* विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व |
|||
* विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा |
|||
* स्वातंत्र्य आणि न्याय |
|||
* हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन |
|||
==मे.पुं. रेगे यांच्यावरील पुस्तके== |
|||
* दीपक घारे यांनी ’विचारक्षितिजे’ या पुस्तकात प्रा. मे.पुं. रेगे यांच्या विचारांचा साक्षेपी मागोवा घेतला आहे. |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
२१:५४, ४ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले मेघश्याम पुंडलिक रेगे ( २४ जानेवारी १९२४ - २८ डिसेंबर २०००) हे 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
मार्च १९९६ मध्ये मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा – स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.
मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. ते ’नवभारत’ आणि ’क्वेस्ट’ या मासिकांचे संपादकही होते.
मे.पुं. रेगे यांनी पाश्चात्य पुस्तकांच्या आधारे लिहिलेली पुस्तके
- आकारिक तर्कशास्त्र
- तत्त्वज्ञानातील समस्या
- पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास
मे.पुं रेगे यांनी स्वतंत्रपणे लिहिलेली पुस्तके
- इहवाद आणि सर्वधर्मसमभाव
- मर्मभेद
- विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व
- विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
- स्वातंत्र्य आणि न्याय
- हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन
मे.पुं. रेगे यांच्यावरील पुस्तके
- दीपक घारे यांनी ’विचारक्षितिजे’ या पुस्तकात प्रा. मे.पुं. रेगे यांच्या विचारांचा साक्षेपी मागोवा घेतला आहे.