"वसंत कृष्ण वर्हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी,... |
(काही फरक नाही)
|
२०:५८, २१ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते.
वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके
- चित्रशाळा (कादंबरी)
- नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास (ग्रंथ)
- या मनाचा पाळणा (कवितासंग्रह)
- वसंत वैभव
- वास्तु व उत्सव (कथासंग्रह)