"विष्णुपंत औंधकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विष्णुपंत हरी औंधकर (जन्म : ३ डिसेंबर, १८८२; मृत्यू : १७ डिसेंबर, १९४... |
(काही फरक नाही)
|
२१:२५, १९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
विष्णुपंत हरी औंधकर (जन्म : ३ डिसेंबर, १८८२; मृत्यू : १७ डिसेंबर, १९४२) हे एक स्त्रीपार्टी मराठी नट आणि नाटककार होते. त्यांनी आग्ऱ्याहून सुटका, बेबंदशाही आणि महारथी कर्ण ही नाटके लिहिली.
औंधकरांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- आशीर्वाद
- करीन ती पूर्व (बाजीप्रभू}
- तोतयाचे बंड (विठाई)
- पुण्यप्रभाव (कालिंदी)
- प्रेमसंन्यास (सुशीला)
- बेबंदशाही (येसूबाई)
- मत्स्यगंधा (ललिता)
- महारथी कर्ण (कृष्ण)
- मायेचा पूल (राधा)
- वधूपरीक्षा (वाराणसी)
- विचित्रलीला (तुळशी)
- शिवसंभव (जिजाऊ)