"आंबेडकरी युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
आतापर्यंत |
आतापर्यंत पाच आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी [[रोहित नागदिवे]] यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. |
||
पाचवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन अकोला येथे २०-२१ एप्रिल २०१३ या तारखांना झाले. लोकोत्तम साहित्य, कला व सांस्कृतिक मंच तथा दीनबंधू फोरमने संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी लेखिका प्रा. प्रतिभा अहिरे होत्या. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==पहा== |
|||
⚫ | |||
[[युवा साहित्य संमेलन]] |
|||
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
१३:५५, १३ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
आतापर्यंत पाच आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी रोहित नागदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
पाचवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन अकोला येथे २०-२१ एप्रिल २०१३ या तारखांना झाले. लोकोत्तम साहित्य, कला व सांस्कृतिक मंच तथा दीनबंधू फोरमने संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी लेखिका प्रा. प्रतिभा अहिरे होत्या.
ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात.