"ज्योती लांजेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. ज्योती लांजेकर या एक मराठी लघुकथा लेखिका, दलित कवयित्री, आणि आ...
(काही फरक नाही)

११:३२, २४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

डॉ. ज्योती लांजेकर या एक मराठी लघुकथा लेखिका, दलित कवयित्री, आणि आंबेडकरी विचारांच्या साहित्यिका होत्या.

२८-३० जानेवारी २०११ या दिवसांत वर्धा येथे भरलेल्या ६०व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या त्या संमेलनाध्यक्ष होत्या.