"विश्वास मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विश्वास मेहेंदळे (जन्म : १० जुलै १९३९) हे एक मराठी नाटककार, चरित...
(काही फरक नाही)

१३:४६, २९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

डॉ. विश्वास मेहेंदळे (जन्म : १० जुलै १९३९) हे एक मराठी नाटककार, चरित्रकार आणि अभिनेते आहेत. अणि नाट्यसृष्टीचे भाष्यकार आहेत. ’मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रमही ते सादर करतात.

विश्वास मेहेंदळे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात - नाटकातली भूमिका)

  • अग्निदिव्य (अप्पा)
  • एकच प्याला
  • एक तमाशा अच्छा खासा (प्रधान)
  • खून पहावा करून
  • जर असं घडलं तर (इन्स्पेक्टर)
  • नांदा सौख्यभरे
  • पंडित आता तरी शहाणे व्हा (पंडित)
  • प्रेमा तुझा रंग कसा (प्रो. बल्लाळ)
  • भावबंधन
  • मगरूर (अण्णा)
  • मृत्युंजय (शकुनी)
  • लग्न ( भाई)
  • शारदा
  • सासूबाईंचं असंच असतं (सहस्रबुद्धे)
  • स्पर्श (अप्पा)
  • स्वरसम्राज्ञी (भैय्यासाब)

डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपले पंतप्रधान
  • आपले वैज्ञानिक
  • मला भेटलेली माणसं
  • मला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ)
  • मीडिया
  • यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण
  • यशवंतराव ते अशोकराव