"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :[[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९३५]]; मृत्यू : [[ऑक्टोबर २७]] [[इ.स. २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते. |
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :[[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९३५]]; मृत्यू : [[ऑक्टोबर २७]] [[इ.स. २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते. |
||
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. |
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==कवी शनवारे यांची ग्रंथरचना== |
==कवी शनवारे यांची ग्रंथरचना== |
||
* अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा) |
* अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा) |
||
* अभिनव मराठी व्याकरण, मराठी लेखन (व्याकरणविषयक ग्रंथ) |
|||
* आतून बंद बेट (काव्यसंग्रह) |
* आतून बंद बेट (काव्यसंग्रह) |
||
* |
* उन्हउतरणी (काव्यसंग्रह) |
||
* उस यात्रा की खोज में (हिंदी अनुवाद) |
* उस यात्रा की खोज में (त्यांच्याच ’कोलंबसाची इंडियाचा’ हिंदी अनुवाद) |
||
* कथाकार वामनराव चोरघडे समीक्षाग्रंथ |
* कथाकार वामनराव चोरघडे (समीक्षाग्रंथ) |
||
* कोलंबसाची इंडिया |
* कोलंबसाची इंडिया (प्रवास वर्णन) |
||
* जातो माघारा (काव्यसंग्रह) |
* जातो माघारा (काव्यसंग्रह) |
||
* तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह) |
* तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह) |
||
* तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह) |
* तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह) |
||
* थांग अथांग तळे (काव्यसंग्रह) |
* थांग अथांग तळे (काव्यसंग्रह) |
||
* थेंब थेंब |
* थेंब थेंब..(चिंतन) |
||
* पायावर चक्र (प्रवास वर्णन) |
|||
* प्रेमचंदांची निवडक कविता (अनुवाद) |
* प्रेमचंदांची निवडक कविता (अनुवाद) |
||
* राक्षसाचे वाडे ( |
* राक्षसाचे वाडे (बाल-कुमार कवितासंग्रह) |
||
* सरवा (काव्यसंग्रह) |
* सरवा (काव्यसंग्रह) |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* |
* उन्हउतरणी या कवितासंग्रहाला कविवर्य केशवसुत पुरस्कार |
||
==सन्मान== |
==सन्मान== |
१८:२९, २८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :ऑक्टोबर ५, इ.स. १९३५; मृत्यू : ऑक्टोबर २७ इ.स. २०१३ हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते.
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कवी शनवारे यांची ग्रंथरचना
- अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा)
- अभिनव मराठी व्याकरण, मराठी लेखन (व्याकरणविषयक ग्रंथ)
- आतून बंद बेट (काव्यसंग्रह)
- उन्हउतरणी (काव्यसंग्रह)
- उस यात्रा की खोज में (त्यांच्याच ’कोलंबसाची इंडियाचा’ हिंदी अनुवाद)
- कथाकार वामनराव चोरघडे (समीक्षाग्रंथ)
- कोलंबसाची इंडिया (प्रवास वर्णन)
- जातो माघारा (काव्यसंग्रह)
- तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह)
- तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह)
- थांग अथांग तळे (काव्यसंग्रह)
- थेंब थेंब..(चिंतन)
- पायावर चक्र (प्रवास वर्णन)
- प्रेमचंदांची निवडक कविता (अनुवाद)
- राक्षसाचे वाडे (बाल-कुमार कवितासंग्रह)
- सरवा (काव्यसंग्रह)
पुरस्कार
- उन्हउतरणी या कवितासंग्रहाला कविवर्य केशवसुत पुरस्कार
सन्मान
- विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६)