Jump to content

"अशोक रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अशोक दा. रानडे''' (जन्म : ? ; मृत्यू : ३० जुलै, इ.स.२०११) हे भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षे संगीतासाठी काम केले. इंग्रजी व मराठीतील गंथलेखन, नाटक-चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन, कित्येक थिमॅटिक कार्यक्रम देणारे रानडे सतत अध्यापन, लेखन आणि संगीताच्या विश्वातील एकेका संकल्पनेचा वेध घेण्यात गुंतलेले असत.

==जीवन==
अशोक रानडे यांना मुळात साहित्यात रस होता. मात्र त्यांनी वडिलांच्या आग्रहापोटी बीएला अर्थशास्त्र घेतले. नंतर एल्‌‍एल्‌‍बी केले. साहित्याची ओढ असल्याने मराठी वाङ्‌मयात एमए केले. मग इंग्रजी साहित्य खोलात जाणून घ्यायचे म्हणून पुन्हा इंग्रजीत एमए केले. डॉक्टरेटचा अभ्यास डॉ. रा. भा. पाटणकरांकडे चालू असताना दोनतीनदा विषय बदलले. ध्वनिसिद्धान्तावर संशोधन करीत असतानाच 'शेक्सपीअरच्या नाटकांमधील संगीत' यावर पीएच. डी. करावी, असाही आग्रह झाला.

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संगीताचे शिक्षण चालू होते. पंडित [[गजाननराव जोशी]], पंडित लक्ष्मणराव बोडस, पंडित प्रल्हाद गानू, प्रो. [[बी.आर. देवधर]] या साऱ्यांकडे रानडे यांनी अनेक वर्षे ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, पतियाळा या घराण्यांची तालीम घेतली. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून ’हा व्यवसाय म्हणून करायचा नाही’ असा त्यांचा दृष्टिकोन होता; मैफली आणि कार्यक्रम करण्यातच अडकून पडायचे नाही, गाण्याचा व्यवसाय करण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात, त्या करायच्या नाहीत.

स्वत: जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी गळयात घोटवून घेतलेले डॉ. अशोक रानडे यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताला आपल्या सौदर्यशास्त्रीय दृष्टीने मोठया उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईत एन.सी.पी.ए.त(नॅशनल सेन्टर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स), महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लावणी महोत्सव आयोजित होत असतो. त्यात लावणीवरची कार्यशाळा नेहमी आयोजित व्हायची. या कार्यशाळेत अशोक रानडे बैठकीच्या लावणीचे मर्म उलगडून सांगायचे. डॉ. अशोक रानडे यांनी लोकसंगीताला जी सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली ती निश्चितच अजोड अशी आहे.

ओळ २०: ओळ २६:
* शोनार बांगला (नाटक)
* शोनार बांगला (नाटक)
* देवाजीने करुणा केली (नाटक)
* देवाजीने करुणा केली (नाटक)
* एक झुंज वाऱ्याची
* एक झुंज वाऱ्याची (प्रायोगिक नाटक)

==रानडे यांनी केलेले संगीतविषयक कार्यक्रम==
==रानडे यांनी केलेले संगीतविषयक थिमॅटिक कार्यक्रम(एकूण २०)%==
* कलागणेश
* गायकीचे वळण
* गीतिभान
* चंद्रभैरवी
* त्रिभंग ते अभंग
* देवगाणी
* देवगाणी
* नाट्यसंगीताची वाटचाल
* बैठकीची लावणी, वगैरे.
* नाट्यसंगीताचे मराठी वळण
* बैठकीची लावणी
* मानापमानातील गाणी
* रंगबसंत
* रचना ते बंदिश
* राधा
* रामगाणे
* सकलांचे सोयरे
* संगीतरंग
* संचित
* संतांची वाटचाल
* सावन
* स्वरचक्र

% : या सर्व कार्यक्रमांच्या सीडीज निघाल्या आहेत.

==अशोक दा. रानडे यांना मिळालेले पुरस्कार==
==अशोक दा. रानडे यांना मिळालेले पुरस्कार==

१३:२०, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

अशोक दा. रानडे (जन्म :  ? ; मृत्यू : ३० जुलै, इ.स.२०११) हे भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षे संगीतासाठी काम केले. इंग्रजी व मराठीतील गंथलेखन, नाटक-चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन, कित्येक थिमॅटिक कार्यक्रम देणारे रानडे सतत अध्यापन, लेखन आणि संगीताच्या विश्वातील एकेका संकल्पनेचा वेध घेण्यात गुंतलेले असत.

जीवन

अशोक रानडे यांना मुळात साहित्यात रस होता. मात्र त्यांनी वडिलांच्या आग्रहापोटी बीएला अर्थशास्त्र घेतले. नंतर एल्‌‍एल्‌‍बी केले. साहित्याची ओढ असल्याने मराठी वाङ्‌मयात एमए केले. मग इंग्रजी साहित्य खोलात जाणून घ्यायचे म्हणून पुन्हा इंग्रजीत एमए केले. डॉक्टरेटचा अभ्यास डॉ. रा. भा. पाटणकरांकडे चालू असताना दोनतीनदा विषय बदलले. ध्वनिसिद्धान्तावर संशोधन करीत असतानाच 'शेक्सपीअरच्या नाटकांमधील संगीत' यावर पीएच. डी. करावी, असाही आग्रह झाला.

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संगीताचे शिक्षण चालू होते. पंडित गजाननराव जोशी, पंडित लक्ष्मणराव बोडस, पंडित प्रल्हाद गानू, प्रो. बी.आर. देवधर या साऱ्यांकडे रानडे यांनी अनेक वर्षे ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, पतियाळा या घराण्यांची तालीम घेतली. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून ’हा व्यवसाय म्हणून करायचा नाही’ असा त्यांचा दृष्टिकोन होता; मैफली आणि कार्यक्रम करण्यातच अडकून पडायचे नाही, गाण्याचा व्यवसाय करण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात, त्या करायच्या नाहीत.

स्वत: जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी गळयात घोटवून घेतलेले डॉ. अशोक रानडे यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताला आपल्या सौदर्यशास्त्रीय दृष्टीने मोठया उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईत एन.सी.पी.ए.त(नॅशनल सेन्टर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स), महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लावणी महोत्सव आयोजित होत असतो. त्यात लावणीवरची कार्यशाळा नेहमी आयोजित व्हायची. या कार्यशाळेत अशोक रानडे बैठकीच्या लावणीचे मर्म उलगडून सांगायचे. डॉ. अशोक रानडे यांनी लोकसंगीताला जी सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली ती निश्चितच अजोड अशी आहे.

भारतीय संगीताचे आदिम संगीत, लोकसंगीत, धार्मिक संगीत, लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत असे वर्गीकरण करून त्यामागची शक्तिस्थाने शोधण्याचा प्रयत्न सातत्याने अशोक रानडे यांनी केला. त्यांनी मुंबई विद्यापीठात संगीत विभागाची स्थापना करून त्या विभागाची सतत प्रगती घडवून आणली. आकाशवाणी, एन.सी.पी.ए., चव्हाण केंद्र अशा संस्थांमधून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम करीत असताना, अशोक रानडे यांनी संगीतसेवा आणि नाट्यसेवा केली.

अशोक दा. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • संगीताचे सौदर्यशास्त्र
  • लोकसंगीतशास्त्र
  • स्ट्रॉव्हिन्स्कीचे सांगीतिक सौदर्यशास्त्र
  • भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ
  • संगीत विचार
  • Keywords and Concepts: Hindustani Classical Music
  • Music Contexts: A Concise Dictionary of HIndustani Music
  • Essays in India Ethnomusicology
  • Hindi Film Songs
  • Some Hindustani Musicians-The Lit the Way

रानड्यांचे संगीत दिग्दर्शन/संयोजन

  • शोनार बांगला (नाटक)
  • देवाजीने करुणा केली (नाटक)
  • एक झुंज वाऱ्याची (प्रायोगिक नाटक)

रानडे यांनी केलेले संगीतविषयक थिमॅटिक कार्यक्रम(एकूण २०)%

  • कलागणेश
  • गायकीचे वळण
  • गीतिभान
  • चंद्रभैरवी
  • त्रिभंग ते अभंग
  • देवगाणी
  • नाट्यसंगीताची वाटचाल
  • नाट्यसंगीताचे मराठी वळण
  • बैठकीची लावणी
  • मानापमानातील गाणी
  • रंगबसंत
  • रचना ते बंदिश
  • राधा
  • रामगाणे
  • सकलांचे सोयरे
  • संगीतरंग
  • संचित
  • संतांची वाटचाल
  • सावन
  • स्वरचक्र

% : या सर्व कार्यक्रमांच्या सीडीज निघाल्या आहेत.

अशोक दा. रानडे यांना मिळालेले पुरस्कार

  • 'चतुरंग परिवारा'चा जीवनगौरव पुरस्कार
  • भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा कलादान पुरस्कार

अशोक रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • संगीत विचार