Jump to content

"रमेशचंद्र वैशंपायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''रमेशचंद्र वैशंपायन''' हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते. मराठी रंग...
(काही फरक नाही)

११:०७, १७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

रमेशचंद्र वैशंपायन हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते. मराठी रंगभूमी, ’भरत नाट्य संशोधन मंडळ’, वरद रंगभूमी आदी नाट्यसंस्थांच्या विविध संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातून ते निवृत्त झाले होते. ऑक्टोबर २०१३मध्ये त्यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले.

वैशंपायन यांची भूमिका असलेली नाटके

  • एकच प्याला
  • तुझे आहे तुजपाशी
  • भावबंधन
  • मत्स्यगंधा
  • मानापमान
  • ययाती आणि देवयानी
  • लग्नाची बेडी
  • संशयकल्लोळ
  • सौभद्र

पुरस्कार

  • रमेशचंद्र वैशंपायन यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नाट्यसृष्टीला दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.