"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६९: ओळ २६९:
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.टी.ए.पी -इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन ॲन्ड अकाउंटिंग प्रोफेशनल्स
* आय.टी.ए.पी -इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन ॲन्ड अकाउंटिंग प्रोफेशनल्स
* आय‌‍टीसी-एस्‌‍आर्‌‍ए -इंपीरियल/इंडियन टोबॅको कंपनी (लिमिटेडची) संगीत रिसर्च ॲकॅडमी
* आय.डी.ए. - इंडियन डायेटिक असोसिएशन
* आय.डी.ए. - इंडियन डायेटिक असोसिएशन
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस

१७:०७, २४ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --

ए पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • ए.आय.एम. -असोशिएट इंडिजिनस मेडिसिन
  • ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
  • ए.आय.यू. -असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
  • ए.आय.सी.टी.ई. -ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन
  • ए.आर.टी. -ॲन्टी रिट्रोव्हायरल थेरपी(एड्‌सच्या रोग्यांसाठी)चा अभ्यासक्रम
  • ए.ए. -आयुर्वेदाचार्य
  • ए‍.ए. -आर्किटेक्चरल असिस्टन्टशिप (पदविका)
  • ए.एन.एम.-ऑक्झिलिअरी नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी
  • ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
  • ए.एम.आय.ई. - असोशिएट मेंम्बर ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ एंजिनिअर्स, इंडिया
  • ए‍एस्‌‍एम्‌‍ई - अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स
  • ए.एस.एम. -औद्योगिक शिक्षण मंडळ
  • ए‍एस‍एस‍टी -असिस्टन्ट
  • ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
  • ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • ए.व्ही. -आयुर्वेद विशारद
  • ए.व्ही.एम.एस. -आयुर्विज्ञानाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • ए.व्ही.पी. -आयुर्वेद पारंगत
  • ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद
  • ए.सी.ए.आर.टी.एस.-ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर आयुर्वेद रिसर्च, ट्रेनिंग ॲन्ड सर्व्हिसेस, बीवाय‍एल नायर हॉस्पिटल, मुंबई

  • ऑटोकॅड -AutoCAD -ऑटोमोबाइल्स (ॲन्ड अदर) कॉंप्यूटर-एडेड डिझायनिंग

बी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • बी. -बॅक्युलरेट (Baccalaureate) म्हणजे बॅचलर(ची पदवी)
  • बी आर्च. -बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
  • बी.आय.एम.एस. -बॅचलर ऑफ इंडियन मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बीआयओ. -बायॉलॉजी
  • बी.ई. - बॅचलर ऑफ एंजिनिअरिंग
  • बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स
  • बार(Bar) ॲट लॉ -कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
  • बी.ए.ईडी. -बॅचलर ऑफ ॲडल्ट एज्युकेशन
  • बी.ए.एम. -बॅचलर इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
  • बी.ए.एम.एम.एस. -बॅचलर ऑफ आयुर्वेद विथ मॉडर्न मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातील पदवी)
  • बी.ए.एम.एस.(ए.एम.) - बॅचलर इन आल्टरनेटिव्ह मेडिकल सिस्टिम
  • बी.ए.एम. ॲन्ड एस. -बॅचर इन आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (ॲडव्हान्स्ड अभ्यासक्रम)
  • बी ए. एल. -बॅचलर ऑफ ॲकॅडेमिक लॉ
  • बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
  • बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
  • बी.एड. -बॅचलर ऑफ एज्युकेशन
  • बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिसिपल कॉर्पोरेशन
  • बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
  • बी.एस.ए.एम.-बॅचलर ऑफ शुद्ध आयुर्वेदिक मेडिसिन
  • बी.एस.एम.एस. - बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन ॲन्ड सर्जन
  • बी.एस.एल. -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस
  • बी.एस.एल. आय.टी. -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, चिखली रोड(पुणे)
  • बी.एस.एल. एलएल.बी -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस ॲन्ड बॅचलर ऑफ लॉ
  • बी.एस.डब्ल्यू. -बॅचलर ऑफ सोशल वर्क
  • बी.एस्‌सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
  • बी.एस्‌सी.(ॲग्री) - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स (शेती शास्त्रातील पदवी )
  • बी.एस्‌सी. एच.एस. -बी.एस्‌सी इन्‌ हॉस्पिटॅलिटी स्टडीज
  • बी.एस्‌सी.(एड). -बॅचलर ऑफ एज्युकेशन सायन्स (शिक्षण शास्त्रातील पदवी)
  • बी.ए.सी.डी. -बॅचलर इन्‌ कॉंप्युटर डिझायनिंग
  • बी.ओ.टी.एच. -बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी
  • बी.जे. -बॅचलर ऑफ जरनॅलिझम
  • बी.जे.पी.सी.- बैरामजी जीजीभॉय पार्शी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (या संस्थेची मुंबईत चर्नी रोड स्टेशनसमोर एक शाळा आहे)
  • बी.जे. मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे
  • बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
  • बी.टी. - बॅचलर ऑफ टीचिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
  • बी.टेक. - बॅचलर्स डिग्री इन् टेक्नॉलॉजी
  • बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी)
  • बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
  • बी.पी.आय.टी.- भगवान परशुराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉनॉलॉजी (दिल्ली)
  • बी.पी.एन.ए. -बॉम्बे प्रेसिडेन्सी नर्सिंग असोसिएशन (किंवा त्या संस्थेने दिलेली संपूर्ण जगात मान्यतापात्र अशी परिचारिकेची पदवी
  • बी.पी.टी. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी; बॉम्बे पोर्ट ट्रस्ट
  • बी.पी.टी.एच. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
  • बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
  • बी.फिस. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
  • बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
  • बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
  • बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
  • बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बी.लिब. -बॅचलर इन्‌ लायब्ररी सायन्स
  • बी.वाय.एल. -बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई
  • बी.वाय.के. -भिकुसा यमासा क्षत्रिय (कॉमर्स कॉलेज, नाशिक)
  • बी.व्ही.एस्‌सी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यकशास्त्रातील पदवी)
  • बी.सी. - बॅकवर्ड क्लास
  • बी.सी.ए.-बॅचलर ऑफ कॉंप्युटर ॲप्लिकेशन्स
  • बी.सी.एम.जे. - बॅचलर ऑफ मास कम्य़ुनिकेशन ॲन्ड जर्नॆलिझम
  • बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
  • बी.सी.यू.डी. -बोर्ड ऑफ कॉलेजेस ॲन्ड युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट (ऑफ पुणे य़ुनिव्हर्सिटी)
  • बीयू - बॉम्बे युनिव्हर्सिटी (मुंबई); बरकतुल्ला य़ुनिव्हर्सिटी (भोपाळ)

सी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव)
  • सी.आय.ई. - कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (Companion of the Order of the Indian Empire)
  • सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा); सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट (डीएनबी कोर्सेससाठी)
  • सीईटीएस्‌‍एस. - (डीएनबी ची) सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट फॉर सुपर स्पेशालिटी (मेडिकल कोर्सेस)
  • सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
  • सीएच्‌एम. -केमिस्ट्री
  • सी.एच.एन. -सर्टिफिकेट इन्‌ होम नर्सिंग
  • सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसी’ची) कमिटी फॉर ॲक्रेडिटेशन ऑफ टेस्ट
  • सी.एम.ई. -कॉलेज ऑफ मिलिटरी एंजिनिअरिंग, खडकी(पुणे)
  • सीएमजे -चंद्र मोहन झा युनिव्हर्सिटी, शिलाँग (मेघालय) एक खासगी विद्यापीठ. या विद्यापीठाने एका वर्षात पीएच.डी.च्या ४३०हून अधिक बोगस पदव्या दिल्या. या बोगस पदव्या घेणारे महाराष्ट्रात १००हून अधिक प्राध्यापक आहेत.
  • सीडीए -(कॅड) -कॉंप्यूटर-एडेड डिझाइन
  • सी.एम.ईडी. -कॅरॉलिन मिस्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट (ऑफ मिस्टिक सायन्सेस), हैदराबाद(आंध्र प्रदेश)
  • सी‍एम्‌एटी - कॉमन मॅनेजमेन्ट ॲडमिशन टेस्ट
  • सी.एस.आय.आर. -काउन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च
  • सी.एस.आय.टी. -कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स
  • सी.एस.ए.टी. (सी-सॅट)-सिव्हिल सर्विसेस ॲप्टिट्यूड टेस्ट (यू.पी.एस.सी. परीक्षेची पूर्वपरीक्षा)
  • सी.ए. सी.पी.टी.- चार्टर्ड अकाउंटन्ट्सच्या अभ्यासक्रमासाठीची कॉमन प्रॉफिशियन्सी टेस्ट (पहिली परीक्षा., दुसरी परीक्षा -IPCC/IPCE)
  • सी.ओ.ई.टी.- कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, पुणे
  • सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
  • सीओएम. -कॉमर्स
  • सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
  • सी.पी.टी. - कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
  • सी.बी.आय.टी. -चैतन्य भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद
  • सी.बी.एस.ई - सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन
  • एस्‌सी. -सायन्स
  • सी.सी.आय.ई. - सिस्को सर्टिफाइड इन्टरनेट एक्सपर्ट
  • सी.सी.आय.ए. -सर्टिफाइड कोर्स इन इंडस्ट्रियल अकाउंटिंग
  • सी.सी.आय.एम.-सेन्ट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन
  • सी.सी.ई. - कंटीन्युअस कॉंप्रेहेन्सिव्ह एज्युकेशन
  • सी.सी.एआर. - सिस्को सर्टिफाइड आर्किटेक्ट
  • सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
  • सी.सी.एन.ए.‌ - सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएशन
  • सी.सी.एन.पी.‌ - सिस्को सर्टिफाइड नेटवर्क प्रोफेशनल
  • सी.सी.एस. -सर्टिफिकेट इन्‌ सायबर सिक्युरिटी
  • सी.सी.टी.एस. - सिस्को सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
  • सी.सी.डी.ई. - सिस्को सर्टिफाइड डिझाइन एक्सपर्ट
  • सी.सी.डी.पी. - सिस्को सर्टिफाइड डिझाइन प्रोफेशनल
  • सी.सी.सी. - सर्टिफिकेट इन्‌ कन्झ्यूमर कन्सल्टन्सी

डी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
  • डी.आय.एम.-डिप्लोमा इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
  • डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ इंडिजिनस मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.आय.सी. -बायो-इन्फॉरमॅटिक सेंटर, पुणे विद्यापीठ
  • डीआर -डॉक्टर(आर्‌नंतर पूर्णविराम नको!)
  • डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
  • डी.ए.एम. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
  • डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.ए.एस.एफ़. -फॅकल्टी डिप्लोमा इन आय़ुर्वेद ॲन्ड सर्जरी (हा डिप्लोमा युनिव्हर्सिटी देत नसून तो मुंबई येथील आयुर्वेद फॅकल्टी देत असे).
  • डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ होमिओपॅथिक मेडिकल सायन्स
  • डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.एच.एम.सी.टी. -डिप्लोमा इन्‌ हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी
  • डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (प्राथमिक शिक्षकाची पदविका)
  • डीएन्‌‍बी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल ए़क्झॅमिनेशन्स), नवी दिल्ली; (’एफ्‌एन्‌बी’शी समकक्ष)
  • डीएन्‌‍बी (आर्‌ईएस्‌पी एम्‌‍ईडी) -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड (इन रेस्पिरेटरी मेडिसिन्स)
  • डीएन्‌‍बी सीएटी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड्‌ज सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट
  • डीएन्‌बी पीडीसीईटी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड्‌ज पोस्ट डिप्लोमा सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट
  • डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी
  • डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
  • डी.एम.ए. -डिप्लोमा इन्‌ मल्टिमीडिया ॲन्ड ॲनिमेशन
  • डी.एम./एम.सीएच -सुपरस्पेशल एम.डी/मास्टर इन्‌ चिरुगिकल(सर्जरी)
  • डी.ए.वाय.एम. -डॉक्टर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स
  • डी.एल.एल. ॲन्ड एल.डब्ल्यू. -डिप्लोमा इन्‌ लेबर लॉ ॲन्ड लेबर वेलफेअर
  • डी.एस.ए.सी. -डॉक्टर ऑफ शुद्ध आयुर्वेद; डीन्स स्ट्यूडन्ट ॲडमिशन कमिटी; (कोर्स फॉर द)डॉक्टर्स फॉर सेक्श्युअल ॲब्यूज केअर
  • डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
  • डी.जी. -डायरेक्टर जनरल
  • डी.जी.ॲन्ड डी. -डिप्लोमा इन्‌ ग्राफिक ॲन्ड डिझायनिंग
  • डी.जी.ओ. - डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी ॲन्ड ऑब्स्टेरिक्स
  • डी.डब्ल्यू.डी.डी.-डिप्लोमा इन्‌ वेब डिझायनिंग ॲन्ड डेव्हलपिंग
  • डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
  • डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
  • डी.टी.ई. -डिप्लोमा इन्‌ टेलिकम्युनिकेशन एंजिनिअरिंग
  • डी.टी.एड. -डिप्लोमा इन्‌ टीचर एज्युकेशन(प्राथमिक शाळेतील शिक्षकाची पदविका)
  • डी.टी.पी. -डेस्क टॉप पब्लिशिंग
  • डी.डी.ओ.ए. -डिप्लोमा इन्‌ डिझायनिंग ॲन्ड ऑफिस ऑटोमेशन
  • डी.डी.टी.पी. -डिप्लोमा इन्‌ डेस्कटॉप पब्लिशिंग
  • डी.पी.एम. -डिप्लोमा इन्‌ सायकॉलॉजिकल मेडिसिन (मुंबई विद्यापीठ)
  • डी.पी.एस. -दिल्ली पब्लिक स्कूल
  • डी.यू.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.लिट. -डॉक्टर ऑफ लिटरेचर (एक केवळ मानाची पदवी)
  • डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
  • डी.सी.ई. -डिप्लोमा इन्‌ सिव्हिल एंजिनिअरिंग
  • डी.सी.डब्ल्यू.डी. -डिप्लोमा कोर्स इन्‌ वेबपेज डिझायनिंग

ई पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास
  • ई.सी.ई. -इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, IISc, बेंगलोर

एफ पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एफआयएजीईएस - फेलोशिप कोर्स ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइन्टेस्टायनल एन्डो सर्जन्स
  • एफ.आय.एम. -फेलो ऑफ इंडिजिनस मेडिसिन
  • एफ.आय.पी.एस. -फेलो ऑफ सायकियाट्रिक सोसायटी (इंडिया)
  • एफ.आय.सी.जी. -फेलो ऑफ दि इंडियन कॉलेज ऑफ जेरॉन्टॉलॉजी (मुंबई)
  • एफआर -फादर (कॉन्व्हेन्ट शाळेचे मुख्याध्यापक)
  • एफ.आर.एच.एस. -फेलो ऑफ द रॉयल होमिओपॅथिक सोसायटी
  • एफ.आर.सी.पी. - फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ फिजिशियन्स (लंडनमधून घ्यावी लागणारी एक उच्च डॉक्टरी पदवी)
  • एफ्‌एन्‌बी -फेलो ऑफ द नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल एक्झॅमिनेशन्स, नवी दिल्ली). ’डीएन्‌बी’शी समकक्ष
  • एफ्‌एन्‌बीएस - (नवी दिल्लीच्या एन्‌बीई मधून झालेला) फेलो ऑफ द नॅशनल बोर्ड (स्पेशालिटीज)
  • एफ.एफ.ए.एम. -फेलो ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन.
  • एफ.एफ.एफ.बी.एम.एस. -फॉरेन फॅकल्टी फेलो इन बेसिक मेडिकल सायन्सेस (मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरॉलिना,अमेरिका)
  • एफ्एम्‌‍ए‍एस -फेलोशिप इन मिनिमल ॲसेस सर्जरी
  • एफ्.एम्.जी. -फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट
  • एफ.टी.टी.आय. -फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया(पुणे)
  • एफ.डी.ई. - फॅकल्टी ऑफ डिस्टन्स एज्युकेशन
  • एफ.बी.एम.एस.-फ़ाजिल-उल-तिब बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • एफ.बी.टी. -फायनॅन्शियल बिझिनेस ट्रेनिंग
  • एफ.वाय. - फर्स्ट इयर(कॉलेजमधील चार-वर्षीय पदवी किंवा तीन-वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)(पूर्वीची इयत्ता बारावी आताची तेरावी)
  • एफसी - फर्ग्युसन कॉलेज (पुणे)

जी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
  • जी.ए.एम.एस.-ग्रॅज्युएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • जी.ए.डी.एस.एस. -गुजरात आयुर्वेदिक डॉक्टर्स संकलन समिती
  • जी.एन.एम. -जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी
  • जी.एन. सपकाळ -गंभीरराव नातुबा सपकाळ (इंजिनियरिंग कॉलेज, नाशिक)
  • जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (ही पदवी युनिव्हर्सिटी देत नसून ती मुंबई येथील आयुर्वेद फॅकल्टी देत असे).
  • जीएमसी -गांधी मेडिकल कॉलेज (भोपाळ)
  • जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
  • जी.जी.एस.आय.पी.यू. - गुरु गोबिंद सिंग इंद्र प्रस्थ युनिव्हर्सिटी (दिल्ली)
  • जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
  • जी.पी. - जनरल प्रॅक्टिशनर (डॉक्टर)
  • जी.पी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ हाय प्रोफिशिएन्सी इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
  • जी.यू.एम.एस. -ग्रॅज्युएट इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • जी.सी.ए.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
  • जी.सी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ इंडिजिनस मेडिसिन; गव्हर्नमेन्ट कॉलेज ऑफ इंडियन मेडिसिन, मद्रास.
  • जी.सी.यू.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ युनानी मेडिसिन
  • जी.सी.सी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल सर्टिफिकेट (महाराष्ट्र सरकारची टंकलेखनाची परीक्षा)
  • जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा

एच पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एचआर. -ह्युमन रिलेशन्स(संबंधीचा अभ्यासक्रम)
  • एच.एम. -हेड मास्तर (मुख्याध्यापक, मुख्य गुरुजी, मोठे गुरुजी, हेड गुरुजी)
  • एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
  • एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
  • एच.ओ. - हेड ऑफिस
  • एच.ओ.डी. -हेड ऑफ दि डिपार्टमेन्ट
  • एच.टी.एम.एल. -हायपर-टेक्स्ट मार्क-अप लँगवेज
  • एच.पी.ए. -हायर प्रोफिशिएन्सी इन्‌ आयुर्वेद
  • एच.पी.टी. - हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नाशिक

आय पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • आय.आय.एस्‌सी. -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर
  • आय.आय.बी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस ॲन्ड रिसर्च, पिंपरी
  • आयईईई -इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स(न्यू यॉर्क)
  • आय.ई एस. -इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसची परीक्षा
  • आय.ए.एल.एस. -इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड लीगल स्टडीज
  • आय.ए.एस. - इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची पदवी/ परीक्षा
  • आय्‌एन्‌एओ -इंडियन नॅशनल ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड (चाचणी परीक्षा)
  • आय्‌एन्‌एम्‌ओ -इंडियन नॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (चाचणी परीक्षा)
  • आय्‌एन्‌एस शिवाजी -इंडियन नेव्हल शिप शिवाजी (लोणावळा)
  • आय्‌एन्‌टीईआर (इंटर)- इंटरमीजिएट (चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातले प्रीव्हियसनंतरचे दुसरे वर्ष-हल्लीची बारावी)
  • आय.एन.सी. -इंडियन नर्सिंग काउन्सिल
  • आय्‌एन्‌सी‍एच्‌ओ -इंडियन नॅशनल केमिस्ट्री ऑलिम्पियाड (चाचणी परीक्षा)
  • आय.ए.पी.-इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स
  • आय.एफ.एम. -इन्स्टिट्यूट ऑफ फायनॅन्स ॲन्ड मॅनेजमेन्ट
  • आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
  • आय.एम.डी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट ॲन्ड रिसर्च (डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे विद्यापीठाशी संलग्न नसलेली संस्था)
  • आय.एम.बी.आर.-इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट ॲन्ड रिसर्च, वाकड(पुणे)
  • आय.एम.सी. - इंडियन मेडिकल काउन्सिल
  • आय.एल.एस. -इंडियन लॉ सोसायटी (पुणे शहरातील लॉ कॉलेजची सोसायटी)
  • आय.एस.ई.ई.टी. -इंडियन सायन्स इंजिनिअरिंग एलिजिबिलिटी टेस्ट
  • आय.एस.टी.ई. -इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन
  • आय.जी.एन.ओ.यू.(IGNOU) (इग्नू) - इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
  • आय.पी.जी.टी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग ॲन्ड रिसर्च (इन्‌ आयुर्वेद), गुजराथ
  • आय.बी.पी.एस. -इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन
  • आय.सी. एस.- इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा
  • आय.पी.ए. - दि इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिकक अकाउंट्स
  • आय. पी. एस. - इंडियन पोलीस सर्व्हिसची पदवी /परीक्षा
  • आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
  • आय.टी.ए.पी -इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन ॲन्ड अकाउंटिंग प्रोफेशनल्स
  • आय‌‍टीसी-एस्‌‍आर्‌‍ए -इंपीरियल/इंडियन टोबॅको कंपनी (लिमिटेडची) संगीत रिसर्च ॲकॅडमी
  • आय.डी.ए. - इंडियन डायेटिक असोसिएशन
  • आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
  • आय.पी.ए.-इडियन
  • आय.पी.सी.सी. -इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स/परीक्षा: भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी दुसरी परीक्षा(पहिलीCAPTC)
  • आय.यू.सी.ए.ए.(आयुका) -इंटर युनिव्हर्सिटी सेन्टर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲन्ड ॲस्ट्रॉफिजिक्स (पुणे विद्यापीठपरिसरातील एक संस्था)
  • आय.व्ही.आर.आय. -इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट
  • आय.सी.एस.-इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा (ही परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे.)
  • आय.सी.ए.आय. -इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्‌स ऑफ इंडिया
  • आय.सी.एम.आर. -इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च
  • आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन

जे पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • जेआर -ज्युनियर
  • जीईई - जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन
  • जे एन.यू. - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी; जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी
  • जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
  • जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
  • जेपीटी - जॉइन्ट प्रॉफिशिएन्सी टेस्ट
  • जे.सी. - ज्यूनियर कॉलेज

के पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • के.ई.ए.एम. -केरळ इन्जिनिअरिंग ॲग्रिकल्चर मेडिकल (डिग्री परीक्षा)
  • के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल-जी.एस.मेडिकल कॉलेजशी संलग्न)
  • के.के. वाघ -कर्मवीर काकासाहेब वाघ (इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक)
  • के.टी.एच.एम -(K.R.T.आर्ट्‌स, B.H.कॉमर्स आणि A.M. सायन्स कॉलेज)
  • के.पी.एस.व्ही.एस. - कलमातड पूज्य श्री वीरकृपा शिवाचार्य (आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, मानवी-जिल्हा,रायचूर, कर्नाटक)
  • के.सी.ई.एस. -खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगांव

एल पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एल.आय.एम. -लायसेन्शिएट ऑफ इंडियन/इंडिजिनस मेडिसिन
  • एल.ए.एम.एस. -लायसेन्शियेट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • एल.एच.व्ही. -लेडी हेल्थ व्हिजिटर
  • एमएटीएचएस. -मॅथेमॅटिक्स
  • एल‍ए‍एन -लोकल एरिया नेटवर्क
  • एल.ए.पी. -लायसेन्शियेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर
  • एल.एम.एस. -लायसेन्शिएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन एन्‌बीईन्ड सर्जरी
  • एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
  • एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
  • एल्‌टीएम मेडिकल कॉलेज -लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन(मुंबई). (सायन हॉस्पिटलचे मेडिकल कॉलेज म्हणून परिचित)
  • एल.यू.एम.एस.-लायसन्शिएट इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • एल.सी.पी.एस.- लायसिन्शिएट सर्टिफाइड फिजिशियन ॲन्ड सर्जन (इ.स. १९८०पर्यंत भारतातील एक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यानंतर मिळणारी डॉक्टरी पदवी)

एम पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोथरूड(पुणे); मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(अमेरिका)
  • एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
  • एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा, आणि गरवारे कॉलेज आहे.)
  • एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
  • एम.ई.(टी ॲन्ड सी) -मास्टर ऑफ एंजिनिरिंग(इलेक्ट्रिकल ॲन्ड टेलिकम्युनिकेशन)
  • एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्‌स
  • एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च
  • एमए‌एन्आयटी (मॅनिट) - मौलाना आझाद नॅशनल इम्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी (भोपाळ)
  • एम.ए.एस.एफ. -मेंबर ऑफ द आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी
  • एम.एच.ए. -मास्टर इन्‌ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन
  • एम्‌एटीआर्‌आय्‌‍सी (मॅट्रिक)-मॅट्रिक्युलेशन, पूर्वीची शाळेतील इंग्रजी सातवीची परीक्षा(ही परीक्षा विद्यापीठ घेत असे.)
  • एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षण शास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एम.एन.सी. -महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल
  • एम.एफ.ए.एम. -मेंबर ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
  • एम.एम.एम.-मास्टर ऑफ मार्केट मॅनेजमेन्ट
  • एम.एम.एम.सी. -मराठवाडा मित्र मंडळ कॉमर्स कॉलेज
  • एम.एस.- मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्येची मास्टरची पदवी)
  • एम.एस.आर.व्ही.व्ही.पी. - महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान, उज्जैन
  • एम.एस.(एवाय.) -मास्टर ऑफ सर्जरी(आयुर्वेद)
  • एम.एस.डब्ल्यू -मास्टर ऑफ सोशल वर्क
  • एम.एस.बी.टी.ई. -महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन
  • एम.एस.सी.आय.टी. - महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्‌ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
  • एम.एस्‌सी. -मास्टर ऑफ सायन्स
  • एम.एस.युनिव्हर्सिटी - महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बडौदा
  • एम्‌एसीटी - मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी ( एम्‌ए‌एन्‌आय्‌टी (मॅनिट) चे जुने नाव)
  • एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
  • एम.जी.आर. -मरुतुर गोपालन रामचंद्रन (या नावाच्या अनेक शिक्षणसंस्था तमिळनाडूमध्ये आहेत).
  • एम.जे.(मूजे) कॉलेज -मूळजी जेठा महाविद्यालय, जळगांव
  • एम.टी.जे. -माहीर-इ-तिब्ब-ओ-जरहत (युनानी अभ्यासक्रम, मुंबई)
  • एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
  • एम-टीईएल -महाराष्ट्र ट्रेनिंग ॲकॅडमी
  • एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील एम.बी.बी.एस.च्या वरची पदवी)
  • एम.डी.(एवाय.) -डॉक्टर ऑफ मेडिसिन(आयुर्वेद)
  • एम.पी.एच.डब्ल्यू. -मल्टिपरपज हेल्थ वर्कर
  • एम.पी.एम. -मास्टर इन्‌ पर्सोनेल मॅनेजमेन्ट
  • एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
  • एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
  • एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
  • एम.बी.एस. -मास्टर ऑफ बिझिनेस स्टडीज
  • एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
  • एम.लिब. -मास्टर इन्‌ लायब्ररी सायन्स
  • एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
  • एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
  • एम्‌सीएच. -मास्टर ऑफ चिसर्गिकल(एक सुपरस्पेशालिटी डॉक्टरी पदवी)
  • एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एम.सी.टी.एस. - मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
  • एम.सी.व्ही.सी. -मिनिमम कॉंपिटन्सी व्होकेशनल कोर्स
  • एम.सी.सी.आय.ए. -मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर

एन पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एन.आय.एस. -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स, पतियाळा
  • एन.आय.बी.आर. -नॉव्हेल्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट ॲन्ड रिसर्च(या संस्थेचे निगडी(पुणे) येथे एक हॉटेल मॅनेजमेन्ट कॉलेज आहे.)
  • एन.ई.ई.टी. (नीट)-नॅशनल एन्ट्रन्स-कम-एलिजिबिलिटी टेस्ट ऑफ सी.बी.एस.ई. दिल्ली
  • एन् ई टी(नेट) - नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप(असिस्टन्ट प्रोफेसरशिप)
  • एन.ए.ए.सी. -नॅशनल असेसमेन्ट ॲन्ड अक्रेडिटेशन काउन्सिल
  • एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
  • एन.एम.सी. -नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी काउन्सिल
  • एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
  • एन.टी.आर. युनिव्हर्सिटी -नादमुरी तारक रामाराव युनिव्हर्सिटी, हैदराबाद
  • एन.डी.ए.-नॅशनल डिफेन्स अकॅडमी
  • एन.डी.एम.व्ही.पी. -नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (कॉलेजे-नाशिक)
  • एन्‌बीई - नॅशनल बोर्ड ऑफ (मेडिकल) एक्झॅमिनेशन्स, नवी दिल्ली
  • एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
  • एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
  • एनसीई-एन्‌सी‍एफ़्‌एम -नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (ऑफ इंडिया)चे सर्टिफिकेशन इन्‌ फ़ायनॅन्शियल मार्केट
  • एन.सी.टी.ई. -नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन
  • एन.सी.व्ही.टी. -नॅशनल काउंन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग
  • एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
  • एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
  • नेटसेट- नॅशनल ॲन्ड/ऑर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर ए लेक्चररशिप इन् अ कॉलेज

ओ पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • ओआर्‌टीएच - ऑर्थोपेडिक्स
  • ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक

पी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • पी.आय.सी.टी. -पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काँप्युटर टेक्नॉलॉजी
  • पीआर‍आयएनसी. -(कॉलेजचा) प्रिन्सिपॉल
  • पीआरई - प्रीव्हियस (उदा० पीआरई एमसी‍ए टेस्ट= प्रीव्हियस (टेस्ट) टु ’मास्टर ऑफ कॉम्प्यूटर ॲप्लिकेशन’ कोर्स)
  • पीईपीटी - प्री-एन्जिनिअरिंग ॲन्ड फार्मसी टेस्ट (मध्य प्रदेश)
  • पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
  • पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
  • पी.ए.ए.एस. -पुणे ॲकॅडमी फॉर ॲडवान्स्ड स्टडीज (पुणे विद्यापीठ)
  • पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
  • पीएचवाय. -फिजिक्स
  • पी.एल.आय.टी. -पुणे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • पी.एन.सी. - पाकिस्तान नर्सिंग काउन्सिल
  • पी.एससी - प्रीव्हियस इयर इन् सायन्स(कॉलेजातील विज्ञान शाखा शिक्षणाचे इंटरमीजिएटच्या अगोदरचे वर्ष)‌
  • पी.एस.सी. - पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा
  • पी.ओ. - पोस्ट ऑफिस; पोस्टल ऑर्डर
  • पी.ओ.पी. - पासिंग आउट परेड; (प्लॅस्टर ऑफ पॅरिस-कॅल्शियम सल्फेट(जिप्सम) तापवून मिळालेला चिकट पदार्थ)
  • पी.जी. - पोस्ट ग्रॅज्युएट; पेइंग गेस्ट
  • पी.जी.के. मंडळ -पूना गुजराती केळवणी मंडळ
  • पी.जी.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
  • पी.जी.डी.आय.पी.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राइट
  • पी.जी.डी.आय.बी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् इन्टरनॅशनल बिझिनेस ऑपरेशन
  • पी.जी.डी.आर.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रूरल डेव्हलपमेन्ट
  • पी.जी.डी.आर.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् रेडियो प्रसारण
  • पी.जी.डी.ई.एम.ए. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल मॅनेजमेन्ट ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशन
  • पी.जी.डी.ई.एस.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एनव्हायरोमेन्टल ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट
  • पी.जी.डी.ई.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
  • पी.जी.डी.ए.पी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑडियो प्रॉग्रॅम प्रॉडक्शन
  • पी.जी.डी.एच.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हायर एज्युकेशन
  • पी.जी.डी.एच.एच.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉस्पिटल ॲन्ड हेल्थ मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.एच.एम. -पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन्‌ हॉटेल मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फायनॅन्शियल मॅनेजमेन्ट; पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.एफ.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फॉरेन ट्रेड
  • पी.जी.डी.एम.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मार्केटिंग मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.एम.सी.एच. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅटर्नल ॲन्ड चाइल्ड हेल्थ
  • पी.जी.डी.एल.पी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग
  • पी.जी.डी.एस.एल.एम.एच.टी - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् स्कूल लीडरशिप ॲन्ड मॅनेजमेन्ट फॉर हेड टीचर्स
  • पी.जी.डी.ओ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑपरेशन्स मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.जी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् गेरिॲट्रिक मेडिसिन
  • पी.जी.डी.जे.एम.सी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् जरनॅलिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन
  • पी.जी.डी.डी.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिस्टन्स एज्युकेशन
  • पी.जी.डी.डी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिझॅस्टर मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ट्रान्सलेशन
  • पी.जी.डी.बी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
  • पी.जी.सी.आय.व्ही. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन् ॲन इन्ट्रॉडक्शन टु द वेदाज
  • पी.जी.सी.आर.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रेडियो रायटिंग
  • पी.जी.सी.एम.आर.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रॉग्रॅम इन् पार्टिसिपेटरी मॅनेजमेन्ट ऑफ डिस्प्लेसमेन्ट, री-सेटलमेन्ट ॲन्ड री-हॅबिलिटेशन
  • पी.जी.सी.टी.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रायटिंग फॉर टेलिव्हिजन
  • पी.जी.सी.सी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् कॉपी एडिटिंग ॲन्ड प्रुफ रीडिंग
  • पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
  • पी.बी. -पोस्ट बेसिक
  • पी.बी.ए. -प्रोफेशनल बिझिनेस अकाउंटिंग; पोस्ट-बॅकालॉरिएट(Baccalaureate) सर्टिफिकेट इन्‌ अकाउंटिंग
  • पी.बी.डी. -पोस्ट बेसिक डिप्लोमा
  • पी.बी.डी.एन. - पोस्ट बेसिक डिप्लोमा इन्‌ नर्सिंग
  • पी.टी.सी.-प्रायमरी टीचर सर्टिफ़िकेट
  • पी.डी‍.ई.ए. - पूना डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन (या संस्थेच्या पुणे जिल्ह्यात शाळा, कॉलेजे आहेत)
  • पी.पी.टी - फिजिकल प्रो्फिशिअन्सी टेस्टएम्‌पीपीईबी - मध्य प्रदेश प्रोफेशनल एक्झॅमिनेशन बोर्ड (भोपाळ)
  • पी.यू. -पुणे युनिव्हर्सिटी
  • पी.यू.सी.एस.डी.-पुणे युनिव्हर्सिटी काँप्युटर सायन्स डिपार्टमेन्ट
  • पी.यू.एम.बी.ए. -पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्सेस
  • पी.आय.सी.टी. -पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काँप्युटर टेक्नॉलॉजी
  • पी.व्ही.पी.कॉलेज -पद्मभूषण वसंतरावदादा पाटील कॉलेज(कवठे महांकाळ)
  • पी.व्ही.पी. कॉलेज -पद्मश्री विखे पाटील कॉलेज, लोणी
  • पी.व्ही.पी. कॉलेजेस -पन्नैकडू वीरम्मल परमशिवम्‌ कॉलेजेस(तमिळनाडू)
  • पी.सी. - पर्सनल कॉम्प्यूटर
  • पी.सी.ई.टी. -पिंपरी चिंचवड एज्युकेशनल ट्रस्ट
  • पी.सी.एम.-फिजिक्स, केमिस्ट्री ॲन्ड मॅथेमॅटिक्स
  • पी.सी.एम.बी. -फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स ॲन्ड बायॉलॉजी
  • पी.सी.बी. -फिजिक्स, केमिस्ट्री ॲन्ड बायॉलॉजी; प्रिंटेड सर्किट बोर्ड
  • प्रा. - प्राध्यापक (प्राचार्य नाही!) (कॉलेजातील वरिष्ठ शिक्षकाच्या नावाआधी लावायची उपाधी)
  • प्री डिग्री - चार वर्षांच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातले पहिले वर्ष (पूर्वीचे प्रीव्हियस इयर-हल्लीची इयत्ता अकरावी)
  • प्रो. - प्रोफेसर(कॉलेजात शिकवणारा वरिष्ठ शिक्षक) किंवा (सर्कशीचा मालक); (हेअर कटिंग सलूनचा किंवा अन्य उद्योगाचा) प्रोप्रायटर

क्यू पासूनच्या आद्याक्षऱ्या

आर पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • आर.आय.एन.पी.ए.एस. -रांची इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायकिॲट्री ॲन्ड अलाइड सायन्सेस
  • आर‍ईजीडी. - रजिस्टर्ड
  • आर.ए.एन.एम. -रि्व्हाइज्ड ऑक्झिलिअरी नर्सिंग मिडवाइफरी
  • आर.एन. -रजिस्टर्ड नर्स
  • आर.एम. -रजिस्टर्ड मिडवाइफ
  • आर.एम.ओ. -रेसिडन्ट मेडिकल ऑफिसर
  • आर.एम.पी. - रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (ज्याला कोणतेही औपचारिक वैद्यकीय शिक्षण नाही तरी अनेक वर्षांच्या अनुभवाने डॉक्टरी करणारा परवानाधारक)
  • आर.जी.पी.व्ही. : राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय
  • आर.डी. ‌- राजा धनराज गिरजी शाळा(पुणे); रजिस्टर्ड डायटेशियन (ऑफ इंडियन डायेटिक असोसिएशन)
  • आर.वाय.के. -रावजिसा यमासा क्षत्रिय (सायन्स कॉलेज-नाशिक)

एस पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
  • एस‍आयएम‍एस‍आर‍ईई - सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, स्टडीज, रिसर्च ॲन्ड एन्टरप्रेन्युरशिप एक्झॅमिनेशन
  • एसआर- सीनियर
  • एस.ई.टी.(सेट) - स्टेट एलिजिब्लिटी टेस्ट (फॉर अ लेक्चरर्स जॉब इन् अ कॉलेज)
  • एस.एन.आर.सी. -साकुरा निहोन्गो रिसोर्स सेन्टर, बंगलोर(जपानी भाषावगैरेंसाठी)
  • एस.एन.डी.टी. - श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
  • एस.एल.ॲन्ड एस.एस. - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळा आहे.)
  • एस.एल.सी. - स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
  • एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
  • एस.एस.पी.एम.एस.- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
  • एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
  • एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)
  • एस.टी.आय. - सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर(होण्यासाठी द्यावयाची परीक्षा)
  • एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
  • एस.बी.पाटील -एस.बी.(श्री बसवराज) ऊर्फ गलंगलप्पा पाटील. या नावाच्या अनेक शिक्षणसंस्था कर्नाटकातल्या बिदर शहरात आहेत.
  • एस.बी.पाटील -शंकरराव बाजीराव पाटील (या नावाच्या शिक्षणसंस्था पुणे, आकुर्डी, निगडी, बावडा आणि इंदापूर येथे आहेत.)
  • एस.बी.पाटील -संतोष भीमराव पाटील (या नावाचे एक महाविद्यालय सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथे आहे.)
  • एस.बी.पाटील -शंकरराव बु्ट्टे पाटील (या नावाची एक शाळा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आहे.)
  • एस.बी.पी.डी.सी. -एस.बी.(ऊर्फ गलंगलप्पा) पाटील डेन्टल कॉलेज, बिदर
  • एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास
  • एस.वाय. - सेकंड इयर (अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष)
  • एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)
  • एस.सी.ओ.ई. - सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे

टी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • टॅली ईआरपी -टॅली एन्टरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग. (टॅली हे विशेष नाम आहे, लघुरूप नाही.)
  • टि.म.वि -टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
  • टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
  • टी.ई.क्यू.आय.पी. -टेक्निकल एज्युकेशनल क्वालिटी इंप्रुव्हमेन्ट प्रोग्रॅम (भारत सरकारचा कार्यक्रम)
  • टीए‍एल्‌एल्‌‍वाय -टॅली (आर्थिक व्यवहारांच्या हिशोबासाठीची एक संगणक प्रणाली). हे लघुरूप नाही.
  • टीएन.डीआर.एम.जी.आर. मेडिकल युनिव्हर्सिटी -तमिळनाडू डॉक्टर मरुतुर गोपालन रामचंद्रन मेडिकल युनिव्हर्सिटी (Tn Dr M.G.R. M.U), चेन्न‍ई.
  • टीएफ -टुमॉरोज फाउंडेशन
  • टी.डी.- टीचर डिप्लोमा
  • टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष)
  • टीसीपी/आय्‌पी -ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/इंटरनेट प्रोटोकॉल
  • टूडी -टू डायमेन्शनल
  • थ्रीडी -थ्री डायमेन्शनल

यू पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • यू.जी.- अंडर ग्रॅज्युएट
  • यू जी.सी.- युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन
  • यू.पी.एस.सी. -युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन
  • यूपीसीपीएम्‌टी -उत्तर प्रदेश कम्बाइन्ड प्री-मेडिकल टेस्ट

व्ही पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • व्ह.फा. -व्हरनॅक्युलर फायनल(ची परीक्षा) (पूर्णपणे देशी भाषेतून शिकून दिलेली सातवीनंतरची पात्रता परीक्षा)
  • व्ही - वैद्य
  • व्ही आर. - वैद्यरत्न
  • व्ही.एस. -वैद्य शास्त्री
  • व्ही. एस. ए. -विश्वकर्मा सायन्स ॲकॅडमी, पुणे
  • व्ही.के. -वैद्य कविराज
  • व्ही.जे. - विमुक्त जाती
  • व्ही.पी.एस. - विद्या प्रसारिणी सभा; व्हीपीएस शाळा - विद्या प्रसारिणी सभा या संस्थेची शाळा (लोणावळा)
  • व्हीवाय‍एपीएएम्‌ : (VYAPAM) - व्यावसायिक परीक्षा मंडल (भोपाल, मध्य प्रदेश))
  • व्ही.व्ही -वैद्य विशारद/वैद्य वाचस्पती

डब्लू पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • डब्ल्यू.बी.सी.एस.सी. -वेस्ट बेंगॉल कॉलेज सर्व्हिस कमिशन

एक्स पासूनच्या आद्याक्षऱ्या

वाय पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • वाय.सी.एम.ओ.यू. -यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, नाशिक

झेड पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • झेड्‌ईएस -झील एज्युकेशन सोसायटी, नऱ्हे(पुणे)