Jump to content

"सुश्मिता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सुष्मिता बॅनर्जी''' तथा '''सयीदा कमला''' उपाख्य '''सुष्मिता बंदोपाध्याय''' (?? - [[सप्टेंबर ४]], [[इ.स. २०१३]]) ही [[भारत|भारतात]] जन्मलेली व बंगाली आणि इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होती.<ref name="toi deathnews">{{cite news|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-author-Sushmita-Banerjee-executed-in-Afghanistan-by-Taliban/articleshow/22349517.cms|शीर्षक=Indian author Sushmita Banerjee executed in Afghanistan by Taliban |वृत्तपत्र=[[टाइम्स ऑफ इंडिया]]|दिनांक=२०१३-०९-०५|accessdate=5 September 2013}}</ref> तिने ''काबुलीवालार बंगाली बोऊ'' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. यात तिने आपल्या अफगाण युवकाशी झालेल्या लग्नाचे व [[अफगाणिस्तान]]मधील जीवनाचे वर्णन केले आहे. या पुस्तकावरून [[एस्केप फ्रॉम तालिबान]] हा चित्रपट निर्माण केला गेला.
'''सुष्मिता बॅनर्जी''' किंवा '''सयीदा कमला''' उपाख्य '''सुष्मिता बंदोपाध्याय''' (?? - [[सप्टेंबर ४]], [[इ.स. २०१३]]) ही [[भारत|भारतात]] जन्मलेली व बंगाली आणि इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होती.<ref name="toi deathnews">{{cite news|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-author-Sushmita-Banerjee-executed-in-Afghanistan-by-Taliban/articleshow/22349517.cms|शीर्षक=Indian author Sushmita Banerjee executed in Afghanistan by Taliban |वृत्तपत्र=[[टाइम्स ऑफ इंडिया]]|दिनांक=२०१३-०९-०५|accessdate=5 September 2013}}</ref> तिने ''काबुलीवालार बंगाली बोऊ'' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. यात तिने आपल्या अफगाण युवकाशी झालेल्या लग्नाचे व [[अफगाणिस्तान]]मधील जीवनाचे वर्णन केले आहे. या पुस्तकावरून [[एस्केप फ्रॉम तालिबान]] हा चित्रपट निर्माण केला गेला.


सप्टेंबर ४, २०१३ रोजी अफगाणिस्तानच्या [[पक्तिया]] प्रांतातील तिच्या राहत्या घरातून ओढून नेऊन तालिबानने तिची हत्या केली.<ref name="cnn deathnews">{{cite web|दुवा=http://www.cnn.com/2013/09/05/world/asia/afghanistan-indian-author-killed/index.html?hpt=hp_t2|शीर्षक=Afghan militants target, kill female author, police say| आडनाव= नारायण|पहिलेनाव=चंद्रिका|last2= Popalzai| first2=Masoud| प्रकाशक=[[सीएनएन]]| दिनांक=२०१३-०९-०५| accessdate=5 September 2013}}</ref>
सप्टेंबर ४, २०१३ रोजी अफगाणिस्तानच्या [[पक्तिया]] प्रांतातील तिच्या राहत्या घरातून ओढून नेऊन तालिबानने तिची हत्या केली.<ref name="cnn deathnews">{{cite web|दुवा=http://www.cnn.com/2013/09/05/world/asia/afghanistan-indian-author-killed/index.html?hpt=hp_t2|शीर्षक=Afghan militants target, kill female author, police say| आडनाव= नारायण|पहिलेनाव=चंद्रिका|last2= Popalzai| first2=Masoud| प्रकाशक=[[सीएनएन]]| दिनांक=२०१३-०९-०५| accessdate=5 September 2013}}</ref>

==सुष्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेली अन्य बंगाली पुस्तके==
* एक बोर्नो मिथ्थ्या नोई (इ.स. २००१)
* तालिबानी अत्याचार-देशे ओ विदेशे
* मुल्ला उमर, तालिबान ओ आमी (इ.स. २०००)
* सभ्यतर शेष पुण्यबाणी


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

१२:०८, ६ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

सुष्मिता बॅनर्जी किंवा सयीदा कमला उपाख्य सुष्मिता बंदोपाध्याय (?? - सप्टेंबर ४, इ.स. २०१३) ही भारतात जन्मलेली व बंगाली आणि इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होती.[] तिने काबुलीवालार बंगाली बोऊ हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. यात तिने आपल्या अफगाण युवकाशी झालेल्या लग्नाचे व अफगाणिस्तानमधील जीवनाचे वर्णन केले आहे. या पुस्तकावरून एस्केप फ्रॉम तालिबान हा चित्रपट निर्माण केला गेला.

सप्टेंबर ४, २०१३ रोजी अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील तिच्या राहत्या घरातून ओढून नेऊन तालिबानने तिची हत्या केली.[]

सुष्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेली अन्य बंगाली पुस्तके

  • एक बोर्नो मिथ्थ्या नोई (इ.स. २००१)
  • तालिबानी अत्याचार-देशे ओ विदेशे
  • मुल्ला उमर, तालिबान ओ आमी (इ.स. २०००)
  • सभ्यतर शेष पुण्यबाणी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-author-Sushmita-Banerjee-executed-in-Afghanistan-by-Taliban/articleshow/22349517.cms. 5 September 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |वृत्तपत्र= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ नारायण, चंद्रिका; Popalzai, Masoud. http://www.cnn.com/2013/09/05/world/asia/afghanistan-indian-author-killed/index.html?hpt=hp_t2. 5 September 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)