Jump to content

"भास्कर देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भास्कर जाधव (जन्म : मांडवगण, २९ जानेवारी, इ.स.१९४८) हे मराठी लेखक आहे...
(काही फरक नाही)

१२:५७, २८ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

भास्कर जाधव (जन्म : मांडवगण, २९ जानेवारी, इ.स.१९४८) हे मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक होते. मांडवगणच्या त्यांच्याच शाळेत भास्कर देशमुख यांचे शिक्षण झाले.

भास्कर देशमुख यांवी बहुतेक पुस्तके दादर (मुंबई) येथील मनोरमा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.

भास्कर जाधव यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगणातले दिवस (आत्मकथन)
  • अलौकिक स्त्री
  • अस्तित्व
  • आक्रमण
  • प्राईस
  • फाशी
  • बाकी सारा अंधार
  • बीजं उद्याची
  • महाकवच
  • महाकाळ
  • महादेव
  • महापाप
  • महापाश
  • महाप्रताप
  • महामंत्र
  • महासौंध
  • वेध (ललितराज प्रकाशन-अहमदनगर)
  • शापित खुबा, वगैरे.