"जगन्नाथ कुंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जगन्नाथ केशव कुंटे ऊर्फ अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा प...
(काही फरक नाही)

१३:१४, २३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

जगन्नाथ केशव कुंटे ऊर्फ अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत इ.स.२०१० सालापर्यंत त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. ही परिक्रमा अतिशय खडतर असते. या परिक्रमांच्या अनुभवांवर आधारलेली ’नर्मदेऽऽ हर हर’ आणि ’साधनामस्त’ ही दोन पुस्तके कुंटे यांनी लिहिली.

त्यांची पाचही पुस्तके पुण्याच्या ’प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत.

जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • कालिंदी
  • धुनी (अध्यात्म व साधना या विषयावर)
  • नर्मदेऽऽ हर हर (नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित)
  • नित्य निरंजन (हिमालयातील साधनेवर आधारित)
  • साधनामस्त (नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित)