Jump to content

"मीना प्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
डॉ. '''मीना सुधाकर प्रभु''' (? - हयात) या एक डॉक्टर आणि [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण [[पुणे]] शहरात झाले. पुण्याच्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|बी.जे. मेडिकल कॉलेजमधून]] त्यांनी [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एम.बी.बी.एस.]] केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|डी.जी.ओ.]] झाल्या. १९६६मध्ये लग्न झाल्यानंतर ता इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.
डॉ. '''मीना प्रभु''' (? - हयात) या एक डॉक्टर आणि [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्यानी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून रसाळ भाषेत प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या डॉक्टर पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले. जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात. मीना प्रभु यांच्या कन्येने त्यांना चीनच्या प्रवासाची भेट दिली.

डॉ.मीना प्रभु यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून रसाळ भाषेत प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या डॉक्टर पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले. जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात. मीना प्रभु यांच्या कन्येने त्यांना चीनच्या प्रवासाची भेट दिली.

डॉ.मीना प्रभु यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.


== कारकीर्द ==
=== प्रकाशित साहित्य ===
=== प्रकाशित साहित्य ===
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"

००:११, १ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

मीना प्रभु
जन्म ?
कार्यक्षेत्र वैद्यक, साहित्य
भाषा मराठी
विषय प्रवासवर्णन

डॉ. मीना सुधाकर प्रभु (? - हयात) या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६मध्ये लग्न झाल्यानंतर ता इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.

डॉ.मीना प्रभु यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून रसाळ भाषेत प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या डॉक्टर पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले. जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात. मीना प्रभु यांच्या कन्येने त्यांना चीनच्या प्रवासाची भेट दिली.

डॉ.मीना प्रभु यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
इजिप्तायन प्रवासवर्णन मौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन २००५
गाथा इराणी प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन २००८
ग्रीकांजली प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
चिनी माती प्रवासवर्णन मौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन २००३
डायना आणि चार्ल्स चरित्र? मेहता प्रकाशन
तुर्कनामा प्रवासवर्णन मौज प्रकाशन
दक्षिणरंग प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
माझं लंडन प्रवासवर्णन मौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन
मेक्सिकोपर्व प्रवासवर्णन मौज प्रकाशन २००१
रोमराज्य -१ प्रवासवर्णन मौज प्रकाशन
रोमराज्य - २ प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
वाट तिबेटची प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
सुखनिधी तुझा माझा काव्य पद्मगंधा प्रकाशन