Jump to content

"धूळपाटी/प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जगात अनेक प्रसिद्ध पुरुष आहेत किंवा होऊन गेले. त्यांना बहिणी होत...
(काही फरक नाही)

१२:४२, २४ जुलै २०१३ ची आवृत्ती

जगात अनेक प्रसिद्ध पुरुष आहेत किंवा होऊन गेले. त्यांना बहिणी होत्या आणि त्यांपैकी काही अगदीच अप्रसिद्ध असल्या तरी काही थोड्याफार प्रसिद्धही होत्या. अशा प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणींबद्दल ही माहिती :

  • आचार्य अत्रे - रमाबाई जोशी (धाकटी बहीण)
  • कृपाचार्य - कृपी (जुळी बहीण)
  • दुर्योधन - दुःशला (जुळी बहीण)
  • धृष्टद्युम्न - द्रौपदी (पांडवपत्नी)
  • पंडित नेहरू - कृष्णा हाथीसिंग; विजयालक्ष्मी पंडित
  • अजित पवार - सुप्रिया सुळे (चुलत बहीण)
  • फराह अख्तर - झोया अख्तर (पटकथालेखक, दिग्दर्शक)
  • बलराम - सुभद्रा (धाकटी बहीण, अर्जुनाची पत्नी)
  • श्री.ग. माजगावकर - अलका गोडे; निर्मला पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी)
  • धनंजय मुंडे - पंकजा पालव (चुलत बहीण)
  • यम - यमी
  • महादेव गोविंद रानडे - दुर्गा (मोठी बहीण)
  • प्रभू रामचंद्र - शांता (धाकटी बहीण, हिला रोमपाद राजाने दत्तक घेतले होते)
  • रावण - शूर्पणखा (धाकटी बहीण)
  • रुक्मी - रुक्मिणी (श्रीकृष्णाची पत्नी)
  • शकुनी - गांधारी
  • हरींद्रनाथ चट्टोपाध्याय - कमलाबाई चट्टोपाध्याय