"टाहाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: टाहाकरी (अक्षांश १९° ३८' २९" उत्तर, रेखांश ७३° ५६' ०९" पूर्व) हे अहमद... |
(काही फरक नाही)
|
१६:०६, २३ जुलै २०१३ ची आवृत्ती
टाहाकरी (अक्षांश १९° ३८' २९" उत्तर, रेखांश ७३° ५६' ०९" पूर्व) हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे.
ताहाकरी हे गाव अहमदनगर शहरापासून १०४ किलोमीटरवर आहे. सिन्नर, अकोले आणि संगमनेर या तिन्ही गावांपासून ताहाकरी त्या मानाने जवळ आहे.