Jump to content

"अनंत फडके (लेखक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत. डॉ. अ...
(काही फरक नाही)

००:३१, २१ जून २०१३ ची आवृत्ती

डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत.

डॉ. अनंत फडके हे, १९८५साली सर [[रतन टाटा] यांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या भारत वैद्यक संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार करते. डॉ. अनंत फडके हे संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत्तो आरोग्यविषक लिखाण करतात.

डॉ.अनंत फडके यांची पुस्तके

  • आरोग्याचे लोकविज्ञान


संदर्भ

  • [१] भारत वैद्यक संस्था

पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर