Jump to content

"भारतातील कृषी शास्त्रज्ञ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विज्ञान, रसायन, इलेक्ट्रॊनिक्स, भूगर्भशास्त्र, वैद्यकशास्त्र आद...
(काही फरक नाही)

२२:५३, १४ जून २०१३ ची आवृत्ती

विज्ञान, रसायन, इलेक्ट्रॊनिक्स, भूगर्भशास्त्र, वैद्यकशास्त्र आदी विषयांतले शास्त्रज्ञ आंतराराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित झाल्यामुळे जनतेला माहीत असतात. गणितज्ञ, इतिहासतज्ज्ञ, भूगोलतज्‍ज्ञ, अर्थतज्‍ज्ञ हेही माहीत असतात. त्यामानाने कृ्षिशास्त्रज्ञ यांची तितकीशी प्रसिद्धी होत नसल्याने त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती लोकांना नसते.

भारतात असे अनेक कृषी शास्त्रज्ञ होऊन गेले आणि अजूनही आहेत. त्यांच्याबद्दल ही माहिती :

भारतातील कृषी शास्त्रज्ञ

भारतातील शेती शास्त्रज्ञ :

  • वाल्मीकी श्रीनिवासा अय्यंगर्या (वैदिक कृषिशास्त्राचे अभ्यासक), केशवपुरी (यवतमाळ)
  • सूर्या आचार्य
  • डॉ. आनंद दिनकर कर्वे
  • डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
  • डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे
  • दादाजी खोब्रागडे
  • डॉ. आ.भ. जोशी
  • श्रीपाद अच्युत दाभोळकर
  • डॉ. य.ल. नेने
  • पराशर(कृषि पाराशर या इसवी सना पूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रंथाचा कर्ता), याशिवाय गर्ग, बृहद्गर्ग, कश्यप, विष्णुगुप्त, गरुडमान, बादरायण, विश्वकर्मा, भारद्वाज, कपिला इ.इ.
  • डॉ. जयंतराव पाटील
  • डॉ. हरिश्चंद्र पाटील
  • मासानोबू फुकुओका (जपान)
  • ज्ञानेश्वर बोडके, माण-मुळशी(पुणे जिल्हा)
  • डॉ. नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग
  • चंदीप्रसाद भट्ट
  • डॉ.उदय भवाळकर
  • ग्रेगर जोहान मेंडेल (ऑस्ट्रिया)
  • जस्टिन लायबेग (जर्मनी)
  • वराहमिहिर (बृहत्संहिता ग्रंथाचा कर्ता)
  • शारंगधर (शारंगधरपद्धती या ग्रंथाचा कर्ता)
  • सुरेश वाघधरे
  • सूरपाल (वृक्षार्युर्वेद ग्रंथााचा कर्ता)
  • डॉ. एम. एस. स्वामिनाथन
  • अल्बर्ट हार्वर्ड

  • कार्ल लीनियस