"शांता दत्तात्रेय जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शांता दत्तात्रेय जोग (जन्म : २ मार्च १९२५; मृत्यू : ५ एप्रिल १९८०) या मराठीतल्या एक |
शांता दत्तात्रेय जोग (जन्म : २ मार्च १९२५; मृत्यू : ५ एप्रिल १९८०) या मराठीतल्या एक नाट्य-चित्रपटअभिनेत्या होत्या. |
||
महाराष्ट्रात १९८०सालच्या आसपासच्या काळात पेट्रोल-डीझेलची अभूतपूर्व कमतरता होती. त्यामुळे लहान गावात नाटक कंपनीची गाडी, तिथे जाताना इंधनाची दोन-तीन पिपे भरून बरोबर घेत असते. त्याच गाडीत नाटकाची ड्रेपरी, नटांचे कपडेलत्ते व इतर सामान, नाटकात भूमिका करणारे कलावंत आणि अन्य सेवकवर्ग बसबरोबर या गावाहून त्या गावाला जात असे. अशाच एका बसमधून जाताना मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागून त्यात शांता जोग, [[सतीश दुभाषी]] आणि इतर कलावंतांचा शेवट झाला. |

शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. |
|||
==शांता जोग यांचे काम असलेले चित्रपट== |
|||
* आराम हराम आहे |
|||
* २२ जून १८९७ |
|||
* वऱ्हाडी आणि वाजंत्री |
|||
* सोबती |
|||
==शांताबाईंच्या भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिका== |
==शांताबाईंच्या भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिका== |
१२:३१, ११ जून २०१३ ची आवृत्ती
शांता दत्तात्रेय जोग (जन्म : २ मार्च १९२५; मृत्यू : ५ एप्रिल १९८०) या मराठीतल्या एक नाट्य-चित्रपटअभिनेत्या होत्या.
महाराष्ट्रात १९८०सालच्या आसपासच्या काळात पेट्रोल-डीझेलची अभूतपूर्व कमतरता होती. त्यामुळे लहान गावात नाटक कंपनीची गाडी, तिथे जाताना इंधनाची दोन-तीन पिपे भरून बरोबर घेत असते. त्याच गाडीत नाटकाची ड्रेपरी, नटांचे कपडेलत्ते व इतर सामान, नाटकात भूमिका करणारे कलावंत आणि अन्य सेवकवर्ग बसबरोबर या गावाहून त्या गावाला जात असे. अशाच एका बसमधून जाताना मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागून त्यात शांता जोग, सतीश दुभाषी आणि इतर कलावंतांचा शेवट झाला.
शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे.
शांता जोग यांचे काम असलेले चित्रपट
- आराम हराम आहे
- २२ जून १८९७
- वऱ्हाडी आणि वाजंत्री
- सोबती
शांताबाईंच्या भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिका
नाटकाचे नाव | भूमिकेतील पात्राचे नाव |
अंगाई | |
ॲन्टिगनी | ॲन्टिगनी |
आंधळ्यांची शाळा | सुशीला |
आश्रित | |
उद्याचा संसार | करुणा |
एकच प्याला | गीता |
एक होता म्हातारा | |
नटसम्राट | कावेरी |
पुत्र मानवाचा | आई |
बिऱ्हाड बाजलं | |
भाऊबंदकी | आनंदीबाई |
भावबंधन | मालती |
मंतरलेली चैत्रवेल | |
मन पाखरू पाखरू | आई |
लग्नाची बेडी | यामिनी |
वैजयंती | वैजयंती |
श्री | श्री |
सत्त्वपरीक्षा | तारामती |
संशयकल्लोळ | कृत्तिका |
सुंदर मी होणार | दीदी |
सूर्याची पिल्ले | बनूताई |
सौभद्र | रुक्मिणी |
हॅम्लेट | मल्लिका |
हृदयस्वामिनी | नंदिनी |
हिमालयाची सावली | बयो |
पहा : अल्पायुषी अभिनेते