Jump to content

"बाल साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील पहिले बाल साहित्यिकांचे संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात -२००९ रोजी झाले.. शेकडो मुलांनी, बाल साहित्यिकांनी आणि पालकांनी संपूर्ण सभागृह खच्चून भरू न गेले होते.. या प्रंचड गर्दीतील बालक व पालकांच्या व्यवस्थेसाठी चित्रवाणीच्या पडद्यांवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला.

न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील पहिले बाल साहित्यिकांचे संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात १५ नोव्हेंबर २००९ रोजी झाले.. शेकडो मुलांनी, बाल साहित्यिकांनी आणि पालकांनी संपूर्ण सभागृह खच्चून भरून गेले होते. या प्रंचड गर्दीतील बालक व पालकांच्या व्यवस्थेसाठी चित्रवाणीच्या पडद्यांवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला.

या संमेलनाच्या बाल संमेलनाध्यक्ष पुण्याची ११ वर्षे वयाची कु. राधिका लाड होती.
या संमेलनाची बाल संमेलनाध्यक्ष पुण्याची ११ वर्षे वयाची कु. राधिका लाड होती.

मराठी ग्रंथसंग्रहालय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, साने गुरुजी वाचनालय आणि न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे तेथील गडकरी रंगायतन येथे २रे बाल साहित्य संमेलन २४ डिसेंबर २०१० रोजीझाले.

मराठी ग्रंथसंग्रहालय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, साने गुरुजी वाचनालय आणि न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे तेथील गडकरी रंगायतन येथे २रे बाल साहित्य संमेलन २४ डिसेंबर २०१० रोजी झाले.

देवरुख येथील साडवली गावातील मीनाताई ठाकरे विद्यालयात येथे इयत्ता नववीत शिकणारी कु. दक्षता लिंगायत ही संमेलनाध्यक्ष होती.

ओळ १२: ओळ १२:

४थे बालसाहित्य संमेलन ठाण्यात ९ फेब्रुवारी २०१३ रोजी झाले.

शिराळा गावची कु. अंजली लोहार ही संमेलनाची अध्यक्षा होती. तर संमेलनाध्यक्ष म्हणून वैभवी धोपाटे होती.
शिराळा गावची कु. अंजली लोहार ही संमेलनाची स्वागताध्यक्षा होती. तर संमेलनाध्यक्ष म्हणून वैभवी धोपाटे होती.
वे राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन पुण्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये होणार आहे.

मुलुंड तालुकास्तरीय बाल साहित्य संमेलन मुलुंड येथे ऑक्टोबर २०१३ मध्ये होणार आहे.

fजल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन ठाणे येथे सप्टेंबर २०१३ मध्ये होणार आहे.

१२ नोव्हेंबर २०११ रोजी बेळगावमध्ये एक बाल साहित्य संमेलन झाले होते. राणी चेन्नम्मा विश्वविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख प्रा डॉ. विनोद गायकवाड हे संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित झाले होते.

बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.

5 वे राज्यस्तरिय बाल साहित्य संमेलन पुण्यात नोव्हेंबर 2013 मध्ये होणार आहे.
विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.

रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर

मुलुंड तालुकास्तरीय बाल साहित्य संमेलन मुलुंड येथे आक्टोबर 2013 मध्ये होणार आहे.

fजल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन ठाणे येथे सप्टेबर 2013 मध्ये होणार आहे.

अधिक माहिती न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था Abhijeet Tupdale 9892325453 या क्रमांकावर उपलब्ध आहे.

ओळ २४: ओळ २८:

१२ नोव्हेंबर २०११ रोजी बेळगावमध्ये एक बाल साहित्य संमेलन झाले होते. राणी चेन्नम्मा विश्वविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख प्रा डॉ. विनोद गायकवाड हे संमेलनाध्यक्ष होते.

हे संमेलन व्ही. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित झाले होते.

०१:०३, २८ मे २०१३ ची आवृत्ती

न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील पहिले बाल साहित्यिकांचे संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात १५ नोव्हेंबर २००९ रोजी झाले.. शेकडो मुलांनी, बाल साहित्यिकांनी आणि पालकांनी संपूर्ण सभागृह खच्चून भरून गेले होते. या प्रंचड गर्दीतील बालक व पालकांच्या व्यवस्थेसाठी चित्रवाणीच्या पडद्यांवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला.
या संमेलनाची बाल संमेलनाध्यक्ष पुण्याची ११ वर्षे वयाची कु. राधिका लाड होती.

मराठी ग्रंथसंग्रहालय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, साने गुरुजी वाचनालय आणि न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे तेथील गडकरी रंगायतन येथे २रे बाल साहित्य संमेलन २४ डिसेंबर २०१० रोजी झाले.
देवरुख येथील साडवली गावातील मीनाताई ठाकरे विद्यालयात येथे इयत्ता नववीत शिकणारी कु. दक्षता लिंगायत ही संमेलनाध्यक्ष होती.

३ऱ्या एक दिवसीय बालसाहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमात मुलांनी आपले कलागुण दाखविले. डोंबिवलीत २७ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या या संमेलनात बच्चे कंपनीने या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
संमेलनाध्यक्षा दहावीच्या वर्गातली मोहने गावची कु. स्वरूपा सुरोषे होती.

४थे बालसाहित्य संमेलन ठाण्यात ९ फेब्रुवारी २०१३ रोजी झाले.
शिराळा गावची कु. अंजली लोहार ही संमेलनाची स्वागताध्यक्षा होती. तर संमेलनाध्यक्ष म्हणून वैभवी धोपाटे होती. ५ वे राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन पुण्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये होणार आहे.
मुलुंड तालुकास्तरीय बाल साहित्य संमेलन मुलुंड येथे ऑक्टोबर २०१३ मध्ये होणार आहे.
fजल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन ठाणे येथे सप्टेंबर २०१३ मध्ये होणार आहे.
१२ नोव्हेंबर २०११ रोजी बेळगावमध्ये एक बाल साहित्य संमेलन झाले होते. राणी चेन्नम्मा विश्वविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख प्रा डॉ. विनोद गायकवाड हे संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित झाले होते.

बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.
रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर

अधिक माहिती न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था Abhijeet Tupdale 9892325453 या क्रमांकावर उपलब्ध आहे.

गडचिरोली येथे ३१-१-२०१२ रोजी एक बाल साहित्य संमेलन झाले होते. त्याचे संमेलनाध्यक्ष हरीष बल्की हे होते.

पहा : मराठी साहित्य संमेलने