"अरुण मांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ.'''अरुण मांडे''' हे व्यवसायाने डॉक्टर असलेले मराठी लेखक आहेत. त्य...
(काही फरक नाही)

२३:०४, २१ मे २०१३ ची आवृत्ती

डॉ.अरुण मांडे हे व्यवसायाने डॉक्टर असलेले मराठी लेखक आहेत. त्यांनी लघुकथा, वैज्ञानिक विषयांवरील काल्पनिक कथा आणि काही अन्य प्रकारचे लेखन केले आहे. डॉ. मांडे यांनी वैद्यकशास्त्राच्या ज्ञानावर आधारलेल्या अनेक लोकोपयोगी इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषांतर केले आहे.

डॉ. अरुण मांडे यांची पुस्तके

  • रोबो कॉर्नर
  • विज्ञान गमती
  • विज्ञान जमती
  • वेदना विरहित

डॉ अरुण मांडे यांची आरोग्यविषयक भाषांतरित पुस्तके

  • अर्धशिशी अर्थात्‌ मायग्रेन आणि डोकेदुखी (मूळ लेखक डॉ. जोसेफ कॅन्डेल व डॉ. डेव्हिड सुडेर्थ)
  • आरोग्यदायी जीवनसत्त्वे (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • आहाराद्वारे उपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • कॅन्सर आणि निसर्गोपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)
  • चार आठवड्यात वजन कमी करा (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन)
  • तणावमुक्त जगण्यासाठी (मूळ लेखक डॉ. ख्रिश्चन श्रायनर)
  • निसर्गोपचार लहान मुलांच्या आजारासाठी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • निसर्गोपचारे मधुमेहावर नियंत्रण (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • नैसर्गिक सौंदर्यसाधना (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • पाठदुखी विसरा (मूळ लेखक डॉ. ए.पी. सिंग व डॉ. यतीश अगरवाल)
  • फिटनेस मंत्र-टीन एजर्ससाठी (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन)
  • बहुगुणी वनौषधी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
  • योगिक प्राणायाम (मूळ लेखक डॉ. के.एस. जोशी)
  • वयावर मात (मूळ लेखक डॉ. पॉल गालब्रेथ)
  • संगोपन बाळ-गोपाळांचे (मूळ लेखक डॉ. सुभाष आर्य)
  • सुजाण संगोपन (मूळ लेखक डॉ.उमेश शर्मा)
  • हार्ट अटॅक आणि सुखी जीवन (मूळ लेखक डॉ. टॉम स्मिथ)
  • हृदय-स्वास्थ्य (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)


पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर