"चिखली (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''चिखली''' या नावाची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक गावे ... |
(काही फरक नाही)
|
२२:१२, १० मे २०१३ ची आवृत्ती
चिखली या नावाची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक गावे आहेत. बहुधा ज्या गावात एकेकाळी खूप चिखल असे, त्या महाराष्ट्रातील गावाला चिखली असे नाव पडत असावे.
- चिखली नावाची काही गावे
- चिखली, उस्मानाबाद तालुका, उस्मानाबाद जिल्हा
- चिखली, औरंगाबाद जिल्हा
- चिखली, डुंगरपूर जिल्हा, राजस्थान
- चिखली, दादरा नगर हवेली
- चिखली, दुर्ग जिल्हा, छत्तीसगढ
- चिखली, नवसारी जिल्हा, गुजराथ
- चिखली (औद्योगिक वसाहत), नागपूर
- चिखली -पिंपरीचिंचवड महापालिका, पुणे जिल्हा
- चिखली शहर, चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा
- चिखली, भरूच जिल्हा, गुजराथ
- चिखली, मुंबई सेंट्रल बस डेपो, मुंबई
- चिखली, गुहागर तालुका, रत्नागिरी जिल्हा
- चिखली, राजनांदगाव जिल्हा, मध्य प्रदेश
- चिखली, रायगढ जिल्हा, छत्तीसगढ
- चिखली, रायपूर जिल्हा, छत्तीसगढ