Jump to content

"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:
* गणित विषयावरील नृत्यनाटिका - सादरकर्त्या नृपा सोमण
* गणित विषयावरील नृत्यनाटिका - सादरकर्त्या नृपा सोमण
* नृत्यनाटिका ’परिव्राजक [[स्वामी विवेकानंद]]’ - सादरकर्त्या सुवर्णा कुलकर्णी
* नृत्यनाटिका ’परिव्राजक [[स्वामी विवेकानंद]]’ - सादरकर्त्या सुवर्णा कुलकर्णी
* नृत्यनाटिका ’छोट्यांचे विवेकानंद’ - सादरकर्त्या विदुला कुडेकर


==महाराष्ट्राबाहेरील कलावंत आणि त्यांच्या नृत्यनाटिका==
==महाराष्ट्राबाहेरील कलावंत आणि त्यांच्या नृत्यनाटिका==

२३:३८, १ मे २०१३ ची आवृत्ती

नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. पण महाराष्ट्रात नृत्यनाटिका सादर करणारे कलावंत तसे कमीच आहेत. सीमा देव, आशा पारेख (नृत्यनाटिका नूरजहाँ), कनक रेळे(नृत्यनाटिका राम) इत्यादी. उत्तरी भारतात, विशेषत: बंगालचे आणि ओरिसाचे कलावंत या क्षेत्रात अग्रेसर आहेत.

महाराष्ट्रातील काही नृत्यनाटिका

  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी{यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात.
  • नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.
  • डॉ. मल्लिका साराभाई यांची भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका -
  • हेमा मालिनीची दुर्गा नावाची नृत्यनाटिका
  • ५ नोव्हेंबर २०११ रोजी अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्स येथील मेट्रो मराठी मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमात मुन्शी प्रेमचंद ह्यांच्या ईदगाह या गोष्टीवर आधारित ’जत्रा’ नावाची एक संगीत नृत्यनाटिका सादर करण्यात आली होती.
  • नृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)
  • गणित विषयावरील नृत्यनाटिका - सादरकर्त्या नृपा सोमण
  • नृत्यनाटिका ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ - सादरकर्त्या सुवर्णा कुलकर्णी
  • नृत्यनाटिका ’छोट्यांचे विवेकानंद’ - सादरकर्त्या विदुला कुडेकर

महाराष्ट्राबाहेरील कलावंत आणि त्यांच्या नृत्यनाटिका

  • सचिन शंकर : आगगाडी (१९७१), पूर्व बंगालचे नावाडी (१९७१), ना (१९७२), भूत (१९७३), क्रिकेट (१९७३) , पालखी (१९७५), प्रतीक्षा (१९७५) , प्रत्येकजण (१९८६) वगैरे.. या सर्व नृत्यनाटिकांना सलील चौधरींचे संगीत होते.
  • राधाकृष्ण, हिंदू लग्नविधी आणि इतर विविध विषयांवरील नृत्यनाटिका : सादरकर्ते उदय शंकर
  • अहल्या : सादरकर्ते हैदराबाद येथील अस्मिता ही संस्था
  • रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या नृत्यनाटिका : चंडालिका, चित्रांगदा,
  • अनेक हिंदी कलावंतांनी मीराबाई, द्रौपदी यांव्या जीवनावर नृत्यनाटिका सादर केल्या आहेत.
  • लंडनमधल्या पंचमुखी या संस्थेने २६ सप्टेंबर २००९ रोजी मिडलसेक्स या गावी रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली चंडालिका ही नृट्यनाटिका रंगमंचावर सादर केली होती.


{अपूर्ण)

पहा: नाटक