Jump to content

"महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयां...
(काही फरक नाही)

१५:५८, १ मे २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत.

महाराष्ट्रातील विद्यापीठांतील अध्यासने

पुणे विद्यापीठ (२० अध्यासने)

  • अण्णा भाऊ साठे अध्यासन
  • इस्रो (आयएस‌आरओ) स्पेस्सायन्स स्टडी अध्यासन
  • एअर पॉवर नॅशनल सिक्युरिटीज स्टडीज अध्यासन
  • जैवतंत्र अध्यासन
  • छत्रपती शिवाजी अध्यासन
  • डी.एस. सावकार अध्यासन
  • बॅंक ऑफ महाराष्ट्र एनर्जी स्टडीज अध्यासन
  • बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
  • भीमसेन जोशी अध्यासन
  • महात्मा गांधी अध्यासन
  • लोकमान्य टिळक अध्यासन
  • विखे पाटील अध्यासन
  • शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन
  • संत तुकाराम महाराज अध्यासन
  • संत नामदेव अध्यासन
  • सी.एस.आय.आर/आय.पी.आर. अध्यासन
  • सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन
  • शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन
  • स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
  • संत ज्ञानदेव अध्यासन

मुंबई विद्यापीठ (१९ अध्यासने)

  • एम.सी. छागला (मानवी हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य यांच्या अभ्यासाठीचे) अध्यासन
  • गुरु गोविंद सिंह धर्मस्व (endowment) अध्यासन
  • गुरुदेव टागोर (संगणकाच्या अभ्यासाठीचे) अध्यासन
  • प्रवीणचंद्र व्ही. गांधी अध्यासन
  • प्लॅनिंग कमिशन अध्यासन
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
  • राजीव गांधी अध्यासन
  • डॉ. विभूती शुक्ल अध्यासन