Jump to content

"विद्याधर गंगाधर पुंडलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्ताधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसे...
(काही फरक नाही)

२०:५४, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्ताधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला.

विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेली पुस्तके

  • आवडलेली माणसे (आवडलेल्या दाहा माणसांचे व्यक्तिचित्रण)
  • कुणीकडून कुणीकडे
  • चार्वाक
  • देवचाफा (कथासंग्रह)
  • पोपटी चौकट (कथासंग्रह)
  • बहर (विद्याधर पुंडलिकांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले काही साहित्य - ७ कथा, १ एकांकिका "चक्र", १ नाटक आणि २ व्यक्तिचित्रे).
  • मरणगंध
  • माता द्रौपदी (रंगभूमीवर प्रयोग झालेले नाटक)
  • माळ (कथासंग्रह)
  • श्रद्धा
  • सती (वि.दा.सावरकरांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी)